शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सचिन अहिर

Sachin Ahir सचिन अहिर हे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते आहेत. ते महाराष्ट्र विधान परिषदेचे विद्यमान सदस्य आहेत. आधी ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून वरळी मतदारसंघातून विधानसभेचे सदस्य होते. १९९९ साली ते पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले. २००९ मध्ये त्यांनी राज्याचे गृहराज्य मंत्रीपद भूषवले. २०१९ ला त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर २०२२ मध्ये ते विधान परिषदेवर निवडून गेले.

Read more

मुंबई : निधी वाटपावरुन अजित पवारांचे आमदार नाराज, सचिन अहिर म्हणाले, 'आगे आगे देखो...'

पुणे : राज्यातील तिघाडी सरकार केवळ सत्ता उपभोगण्यात दंग, आरोग्यसेवा व्हेंटिलेटरवर

महाराष्ट्र : सचिन अहिर लवकरच भाजपात; विधानसभेत शिंदेंच्या मंत्र्यांची भविष्यवाणी

मुंबई : विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलनाला शरद पवार गटाचे आमदार का नव्हते? ठाकरे गटाच्या आमदाराने स्पष्टच सांगितलं

मुंबई : आदित्य ठाकरेंविरोधात राज ठाकरे वरळीतून निवडणूक लढणार का?, सचिन अहिर यांचा मनसेला सवाल!

पिंपरी -चिंचवड : Chinchwad By-election | नाना काटे यांच्यामागे शिवसेनेची ताकद - सचिन आहिर

पिंपरी -चिंचवड : संभ्रम कायम! सचिन अहिर यांच्याकडून राहुल कलाटेंची मनधरणी; कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार...

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “आदित्य ठाकरे पराभूत होतील याची भीती होती, म्हणून सचिन अहिरांना शिवसेनेत घेण्यात आले”

मुंबई : वरळीत आदित्य ठाकरेंचाच विश्वासू फोडणार?; शिंदे गटाने २ नेत्यांची थेट नावं घेतली

मुंबई : भाजपाच्या दिवाळी कार्यक्रमात राहुल देशपांडेंचा अपमान झाल्याचा सचिन अहिरांचा आरोप, Video केला शेअर