लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सचिन अहिर

Sachin Ahir Latest news , मराठी बातम्या

Sachin ahir, Latest Marathi News

Sachin Ahir सचिन अहिर हे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते आहेत. ते महाराष्ट्र विधान परिषदेचे विद्यमान सदस्य आहेत. आधी ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून वरळी मतदारसंघातून विधानसभेचे सदस्य होते. १९९९ साली ते पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले. २००९ मध्ये त्यांनी राज्याचे गृहराज्य मंत्रीपद भूषवले. २०१९ ला त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर २०२२ मध्ये ते विधान परिषदेवर निवडून गेले.
Read More
कांदा निर्यातीला वेग येणार; राज्यातील सुमारे १ लाख टनांहून अधिक कांदा मॉरिशसला निर्यात होणार - Marathi News | Onion exports will accelerate; More than 1 lakh tonnes of onion from the state will be exported to Mauritius | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा निर्यातीला वेग येणार; राज्यातील सुमारे १ लाख टनांहून अधिक कांदा मॉरिशसला निर्यात होणार

onion export to mauritius राज्यातील कांद्याला मॉरिशसच्या बाजारपेठेत स्थान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

PMC Election 2026: लोकशाही वाचवायचे असेल, तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवा; सचिन अहिर यांचे आवाहन - Marathi News | PMC Election 2026 If you want to save democracy, keep BJP away from power; Sachin Ahir's appeal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election 2026: लोकशाही वाचवायचे असेल, तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवा; सचिन अहिर यांचे आवाहन

PMC Election 2026 पुणे महापालिका कर्जबाजारी झाली असून, गेल्या पंधरा वर्षांत सत्ताधाऱ्यांनी टेंडर आणि घोटाळ्यांवरच भर दिला आहे ...

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाबाबत विश्वासार्हता आता राहिली नाही; सचिन अहिर यांची टीका - Marathi News | There is no credibility left in Sharad Pawar's party, says Sachin Ahir | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादी शरद पवार पक्षाबाबत विश्वासार्हता आता राहिली नाही; सचिन अहिर यांची टीका

शरद पवार पक्ष आमचे सहकारी पक्ष असून ते सोबत राहतील असा विश्वास पुणेकरांना होता तो आता कुठं राहिलेला नाही ...

“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले - Marathi News | thackeray group sachin ahir make clear that if both the ncp are going to come together we will not go with ncp sharad pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले

Thackeray Group And Sharad Pawar Group: लवकरच दोन्ही गटाच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ...

पुण्यात ३ लाख तर पिंपरी चिंचवडमध्ये ९२ हजार बोगस मतदार; नाव आणि पत्त्यांमध्येही मोठी तफावत - Marathi News | 3 lakh bogus voters in Pune and 92 thousand in Pimpri Chinchwad Big discrepancy in names and addresses too | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ३ लाख तर पिंपरी चिंचवडमध्ये ९२ हजार बोगस मतदार; नाव आणि पत्त्यांमध्येही मोठी तफावत

राज्य निवडणूक आयोगाने घरोघरी जाऊन तपासणी करण्याचे आदेश दिले असले तरी, महापालिकांकडे एवढे मनुष्यबळ आहे का, हा मोठा प्रश्न आहे. ...

मनसे आंदोलनात चालते, मग महाविकास आघाडीत का चालत नाही? शिवसेना नेते सचिन अहिर यांचा सवाल - Marathi News | MNS runs in agitations then why doesn't it run in Mahavikas Aghadi Shiv Sena leader Sachin Ahir questions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनसे आंदोलनात चालते, मग महाविकास आघाडीत का चालत नाही? शिवसेना नेते सचिन अहिर यांचा सवाल

परप्रांतियांसंदर्भात असलेल्या भूमिकेमुळे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काही नेत्यांनी मनसेच्या महाविकास आघाडीतील प्रवेशाला विरोध दर्शवला आहे. ...

“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार - Marathi News | thackeray group sachin ahir said we will request the governor not to approve the public safety bill | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

Thackeray Group Sachin Ahir News: जनसुरक्षा विधेयकाला ठाकरे गट आणि काँग्रेसने विरोध दर्शवला आहे. ...

...तरीही आमचा संसार  सुखाचा झाला! सचिन अहिरांच्या प्रेमाची गोष्ट - Marathi News | ...yet our life became a happy one! Sachin Ahir's love story | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तरीही आमचा संसार  सुखाचा झाला! सचिन अहिरांच्या प्रेमाची गोष्ट

Sachin Ahir: शिवसेनेचे (यूबीटी) आमदार सचिन अहिर आणि संगीता यांची पहिली भेट कशी झाली होती? संगीता अहिर कोणत्या क्षेत्रात काम करतात? ...