केरळच्या शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेशाचा अधिकार. 800 वर्ष जुनी प्रथा सुप्रीम कोर्टानं घटनबाह्य ठरवली. या मंदिरात 10-50 वयोगटातील महिलांना असलेल्या प्रवेशबंदीविरोधात आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टानं ऐतिहासिक निर्णय दिला. Read More
शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अयप्पा स्वामींच्या भाविकांनी नाराजी आहे. नागपुरात राहणाऱ्या अयप्पा स्वामी भक्तांनी मंदिरात महिलांच्या प्रवेशबंदीच्या परंपरेच्या समर्थनार्थ बुधवारी भव्य मिरवणूक काढून न्यायालयाच् ...
प्रत्येक व्यक्तीला प्रार्थनेचा अधिकार आहे. मात्र, याचा अर्थ कोणत्याही धर्माचा अनादर करण्याचा अधिकार तुम्हाला मिळाला असे नाही. रक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड घेऊन तुम्ही तुमच्या मित्राच्या घरी जाल का, असा प्रश्न केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी शबरीमाल ...
महिलांना प्रवेश खुला करण्याच्या महिनाभरापूर्वी दिलेल्या निकालाच्या फेरविचारासाठी करण्यात आलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय येत्या १३ नोव्हेंबर रोजी खुली सुनावणी करणार आहे. ...
Sabarimala temple row: चार महिलांनी मंदिरात प्रवेश करण्यासाठी पोलीस संरक्षणाची मागणी केरळ उच्च न्यायालयाकडे केली आहे. या चार महिलांमध्ये दोन वकील आहेत. ...
Sabarimala Temple : केरळमधील सबरीमाला मंदिरातील महिला प्रवेशाचा वाद संपता संपत नाहीय. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही आता या वादात उडी घेतली आहे. ...
शबरीमाला येथील आय्यप्पा मंदिरात १० ते ५० वर्षे वयोगटातल्या महिलांना प्रवेश देण्याच्या ऐतिहासिक निकालाच्या फेरविचारासाठी केलेल्या याचिकांच्या सुनावणीची तारीख सर्वोच्च न्यायालय मंगळवारी निश्चित करणार आहे. ...