केरळच्या शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेशाचा अधिकार. 800 वर्ष जुनी प्रथा सुप्रीम कोर्टानं घटनबाह्य ठरवली. या मंदिरात 10-50 वयोगटातील महिलांना असलेल्या प्रवेशबंदीविरोधात आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टानं ऐतिहासिक निर्णय दिला. Read More
केरळमधील शबरीमाला येथील भगवान अयप्पा मंदिरात 'श्री चित्रा अत्ता तिरुनाल' विशेष पूजा सुरु झाली आहे. ही पूजा मंगळवारी रात्री 10 वाजेपर्यंत चालणार आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाने सर्व वयाच्या महिलांना प्रवेश खुला केल्यानंतर शबरीमाला येथील आयप्पा मंदिर सोमवारपासून दोन दिवसांच्या विशेष पूजेसाठी दुसऱ्यांदा उघडले जाणार आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा कायद्यासारखा साऱ्या देशात अंमलात येतो. शिवाय तो मूलभूत अधिकारांमधील लिंगभेद विरहित समतेच्या मुद्द्याला धरून दिला असेल तर त्याची अंमलबजावणीही कठोरपणे केली जाणे आवश्यक आहे. ...
शबरीमाला येथील आयप्पा मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना सरसकट प्रवेश देण्यात यावा, या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला पाठिंबा देणारे स्वामी संदीपानंद गिरी यांच्या आश्रमावर काही जणांनी शनिवारी सकाळी जोरदार हल्ला केला. ...
शबरीमाला मंदिरात महिला प्रवेशासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास राज्य सरकार बांधील असून यापुढे महिलांना मंदिर प्रवेशापासून रोखण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाही, असे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी स्पष्ट केले. ...
शबरीमला मंदिरातील महिला प्रवेशाबाबत बोलताना, प्रत्येक व्यक्तीला प्रार्थनेचा अधिकार आहे. मात्र, याचा अर्थ कोणत्याही धर्माचा अनादर करण्याचा अधिकार तुम्हाला मिळाला ...