केरळच्या शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेशाचा अधिकार. 800 वर्ष जुनी प्रथा सुप्रीम कोर्टानं घटनबाह्य ठरवली. या मंदिरात 10-50 वयोगटातील महिलांना असलेल्या प्रवेशबंदीविरोधात आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टानं ऐतिहासिक निर्णय दिला. Read More
अय्यप्पा मंदिरात दोन महिलांनी प्रवेश केल्यामुळे संतप्त झालेल्या हिंदू संघटनांनी केरळमध्ये गुरुवारी बंद पाळला. त्याचे राज्यभरात पडसाद उमटले. हिंसाचारात एक ठार तसेच ३८ पोलिसांसह १०० हून अधिक लोक जास्त लोक जखमी झाले. ...
Head Priest Should Have Quit : केरळचे प्रसिद्ध शबरीमला मंदिरामध्ये बुधवारी (2 जानेवारी) दोन महिलांनी प्रवेश करुन भगवान अय्यप्पांचे दर्शन घेतले. या घटनेनंतर येथील मुख्य पुजाऱ्यानं सर्व भक्तांना तेथून बाहेर काढून, शुद्धीकरणासाठी एक तासभर मंदिर बंद केले ...
Sabarimala Temple : केरळमधील सुप्रसिद्ध शबरीमला मंदिरातील शतकानुशतके चालत आलेली प्रथा अखेर बुधवारी मोडीत निघाली आहे. शबरीमला मंदिरात बुधवारी पहाटेच्या सुमारास दोन महिलांनी प्रवेश करुन भगवान अय्यप्पांचे दर्शन घेऊन इतिहास घडवला आहे. पण यानंतर राज्यातील ...
Sabarimala Temple : केरळमधील प्रसिद्ध शबरीमला मंदिरात बुधवारी (2 जानेवारी) पहाटेच्या सुमारास दोन महिलांनी प्रवेश केला. पोलीस संरक्षणात या महिलांना भगवान अय्यप्पांचे दर्शन घेतले. दरम्यान, या घटनेबाबत भाजपा नेते व्ही मुरलीधरन यांनी वादग्रस्त प्रतिक्रिय ...