यवतमाळ - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना 'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, कुवेतच्या रिफायनरीला आग... भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... मृत्यूचा सापळा! एव्हरेस्टवर पर्यटकांच्या जीवाशी खेळ, अन्नातून विष; १९० कोटींचा विमा घोटाळा उघड अमेरिकन लष्करात खळबळ! इराणवर हल्ल्यापूर्वी आर्मी चीफ रैंडी जॉर्ज यांना तडकाफडकी निवृत्त केले; ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय सोलापूर : मुंबईहून नातेपुतेकडे येताना कार उलटून दोघांचा मृत्यू, एक जण कालव्यात वाहून गेला; आळंदी-पंढरपूर मार्गावरील घटना मोठी घडामोड! होर्मुज खोलण्याच्या प्रस्तावाला चीनने विरोध केला; UN मध्ये मतदान होऊ शकले नाही, उद्यावर ढकलले... Iran War: 'दररोज कोलांटउड्या मारणं बंद करा'; धरसोड भूमिकेवरून डोनाल्ड ट्रम्प यांना मॅक्रॉन यांनी सुनावले डोंबिवलीत 22 वर्षाच्या तरुणीवर तीन रिक्षाचालकांचा सामूहिक बलात्कार,पीडितेसोबत नेमके काय घडले?
Saaho movie, Latest Marathi News हा सिनेमा भारतातील पहिला बहुभाषी चित्रपट असून एकाच वेळी हिंदी, तेलगू आणि तमिळ या भाषांमध्ये हा शूट केला गेला आहे. पहिल्यांदाच या सिनेमाच्या निमित्ताने प्रभास आणि श्रद्धा कपूर एकत्र स्क्रिन शेअर करत आहेत. तसेच प्रभास आणि श्रद्धासोबत नील नीतिन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी यांच्या मुख्य भूमिका आहेत. 30 ऑगस्टला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
प्रभासचे फॅन्स साहो सिनेमाच्या रिलीजची वाट मोठ्या आतुरतेने करतायेत. 30 ऑगस्टला साहो प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. ...
साऊथचा सुपरस्टार प्रभासचा 'सोहा'ला घेऊन त्याच्या फॅन्समध्ये जबरदस्त क्रेझ आहे. साहो या महिन्याच्या 30 तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...
साऊथ सुपरस्टार प्रभास, श्रद्धा कपूर स्टारर ‘साहो’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचाचा ट्रेलर रिलीज झाला असून सध्या या ट्रेलरने सोशल मीडिया युजर्सला अक्षरश: वेड लावले आहे. ...
साहोची रिलीज डेट जस-जशी जवळ येते आहे फॅन्सची उत्सुकता वाढत चालेली आहे. ...
अभिनेता चंकी पांडे यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. ...
बॉलिवूडची आशिकी गर्ल श्रद्धा कपूर हिने इंस्टाग्रामवर रेड गाऊनमधील काही फोटो शेअर केले आणि तिने आगामी चित्रपट 'साहो'चा फर्स्ट लूक सांगितला. या फोटोत ती खूप ग्लॅमरस दिसते आहे. ...
प्रभासचा साहो सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात त्याच्या अपोझिट श्रद्धा कपूर दिसणार आहे. ...
बाहुबली फेम प्रभास आणि श्रद्धा कपूरचा साहो गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमाचा टीझर आणि पहिले गाणं आऊट झाले आहे. ...