लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साहो

साहो, मराठी बातम्या

Saaho movie, Latest Marathi News

हा सिनेमा भारतातील पहिला बहुभाषी चित्रपट असून एकाच वेळी हिंदी, तेलगू आणि तमिळ या भाषांमध्ये हा शूट केला गेला आहे. पहिल्यांदाच या सिनेमाच्या निमित्ताने प्रभास आणि श्रद्धा कपूर एकत्र स्क्रिन शेअर करत आहेत. तसेच प्रभास आणि श्रद्धासोबत नील नीतिन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी यांच्या मुख्य भूमिका आहेत. 30 ऑगस्टला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Read More
चंकी पांडे बन गया खलनायक...! जाणून घ्या काय आहे हे प्रकरण - Marathi News | Chunky Pandey becomes a villain in Saaho Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चंकी पांडे बन गया खलनायक...! जाणून घ्या काय आहे हे प्रकरण

अभिनेता चंकी पांडे यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. ...

श्रद्धा कपूरने शेअर केला 'इन्नी सोनी' गाण्यातील लूक, दिसतेय खूप ग्लॅमरस - Marathi News | Shraddha Kapoor shared look of Inni Soni Song, looking very glamrous | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रद्धा कपूरने शेअर केला 'इन्नी सोनी' गाण्यातील लूक, दिसतेय खूप ग्लॅमरस

बॉलिवूडची आशिकी गर्ल श्रद्धा कपूर हिने इंस्टाग्रामवर रेड गाऊनमधील काही फोटो शेअर केले आणि तिने आगामी चित्रपट 'साहो'चा फर्स्ट लूक सांगितला. या फोटोत ती खूप ग्लॅमरस दिसते आहे. ...

प्रभास बनला सगळ्यात महागडा अभिनेता, 'साहो'साठी घेतलेली रक्कम वाचून तुमचे डोळे पडतील पांढरे - Marathi News | Prabhas get whopping fee for saaho makes them highest paid indian actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रभास बनला सगळ्यात महागडा अभिनेता, 'साहो'साठी घेतलेली रक्कम वाचून तुमचे डोळे पडतील पांढरे

 प्रभासचा साहो सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात त्याच्या अपोझिट श्रद्धा कपूर दिसणार आहे. ...

'Saaho' च्या नव्या पोस्टरमध्ये दिसला प्रभास आणि श्रद्धाचा रोमाँटिक अंदाज - Marathi News | Prabhas and shraddha kapoor starrer sahoo new poster out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'Saaho' च्या नव्या पोस्टरमध्ये दिसला प्रभास आणि श्रद्धाचा रोमाँटिक अंदाज

बाहुबली फेम प्रभास आणि श्रद्धा कपूरचा साहो गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमाचा टीझर आणि पहिले गाणं आऊट झाले आहे. ...