एस.एस. राजमौली - दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निर्माता अशी एस एस राजमौली यांची ओळख आहे. मघधीरा, ईगा, बाहुबली अशा अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. बाहुबलीने त्यांना खरी ओळख दिली. Read More
RRR Film : नव्या वर्षात राजमौलींचा ‘आरआरआर’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. तूर्तास या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे आणि हो, याचनिमित्ताने ‘आरआरआर’ या सिनेमाच्या टायटलबद्दलही खुलासा झाला आहे. ...
RRR Trailer Release : या ट्रेलरमध्ये ज्युनिअर एनटीआर आणि रामचरण यांच्यातील जबरदस्त Action सीन बघायला मिळाले. एकंदर काय तर हा ट्रेलर अंगावर काटा आणणाराच आहे. ...