फर्ग्युसन विद्यालय आयोजित रा. ना. दांडेकर संस्कृत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत स. प. महाविद्यालयाच्या 'उमारंग' या एकांकिकेने सांघिक प्रथम क्रमांक पटकावला. ...
सर परशुरामभाऊ महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या वादसभेने आयोजित केलेल्या डॉ. पु. ग. सहस्त्रबुद्धे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा सांघिक करंडक शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शरयू बनकर आणि अश्विनी साळुंखे यांनी पटकावला. ...