ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
पुण्याच्या जुन्या अाठवणी पुन्हा एकदा जागवण्यासाठी अाठवणींचं पुणं...सायकलींचं पुणं या संकल्पनेवर अाधारित पुणे सायक्लाेथाॅन-2 चे अायाेजन करण्यात अाले अाहे. ...
स.प. महाविद्यालयाच्या अाेपन कॅन्टीन जवळ टाकण्यात अालेल्या कचऱ्यामुळे विद्यार्थ्यांच्या अाराेग्याचा प्रश्न निर्माण झाला हाेता. याबाबत लाेकमतने वृत्त प्रकाशित केले हाेते. त्याची दखल घेत अाता या ठिकाणचा कचरा उचलण्यात अाला अाहे. ...
वातावरण ढगाळ झाले की पावसाची चाहूल घेऊन येणारे कीटक फिरायला लागतात. विशेषतः संध्याकाळच्या वेळी हे कीटक अचानक बाहेर येतात.जोरदार पाऊस पडून गेला की गायब होतात. ...
कठुअा तसेच उन्नाव येथील बलात्काराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी, तसेच कठुअा घटनेतील चिमुरडीच्या न्यायाच्या मागणीसाठी अाज विविध सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्या हाेत्या. अांदाेलकांनी काहीकाळ टिळक रस्ता बंद करण्याचाही प्रयत्न केला. ...