गुरूग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालेल्या सात वर्षाच्या प्रद्युम्नच्या हत्येचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी गुरूवारी रायन इंटरनॅशनल स्कूलमधील शिक्षकांची चौकशी केली आणि सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं. ...
रायन इंटरनॅशनल स्कूलच्या विश्वस्तांना अटकेपासून आणखी एक दिवस संरक्षण मिळाले आहे. आवश्यक ती कागदपत्रे नसल्याने पिंटो कुुटुंबीयांनी केलेल्या ट्रान्झिट जामिनावरील सुनावणी उच्च न्यायालयाने एक दिवस पुढे ढकलली. दरम्यान, प्रद्युम्नच्या वडिलांनी पिंटो कुुटुं ...
दिल्लीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर सानपाडा येथील रायन इंटरनॅशनल शाळेवर पालकांनी धडक दिली. मागणी करूनही शाळा व्यवस्थापन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करत असल्याचा पालकांचा आरोप आहे. यानुसार शाळा व्यवस्थापनासोबत झालेल्या बैठकीत पालकांच्या शिष्टमं ...
गुरुग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमधील सात वर्षांच्या विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी समूह संस्थापक आॅगस्टाईन पिंटो आणि समूहाच्या व्यवस्थापकीय संचालक ग्रेस पिंटो यांना उच्च न्यायालयाने तात्पुरता दिलास देत, बुधवारपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. ...
दिल्ली येथील रायन इंटरनॅशनल शाळेत घडलेल्या प्रकारानंतर शहरातील खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे शहरातील रायन इंटरनॅशनल शाळेच्या व्यवस्थापनाविरोधात पालकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. ...
गुरुग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमधील सात वर्षांच्या विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी शाळा समूहाचे विश्वस्त व त्यांच्या कुटुंबीयांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावर मंगळवारी सुनावणी घेण्यात येणार आहे. ...
शाळेत विद्यार्थ्यांची ने-आण करणाºया बसेससाठी केवळ महिला कर्मचा-यांच्याच नेमणुका करता येतील काय, याचा केंद्र सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस दिल्यानंतर, मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दि ...