पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयानं रेयान इंटरनॅशनल ग्रुपच्या तीन विश्वस्तांच्या अटकेला स्थगिती दिली आहे. गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलमधला विद्यार्थी प्रद्युम्न हत्ये प्रकरणात या विश्वस्तांनी अटकपूर्व जामिनासाठी याचिका केली होती. ...
रायन इंटरनॅशनल स्कूल आणि प्रद्युम्न हत्या प्रकरणात गुरुग्राम पोलिसांनी समूह संस्थापक ऑगस्टाईन पिंटो आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात समन्स जारी केला आहे. ...
एका धारदार शस्त्राने दोन वेळा प्रद्युम्नच्या गळ्यावर वार करण्यात आले. प्रद्युम्नच्या गळ्यावर करण्यात आलेला पहिला वार 18 सेंमी लांब आणि 2 सेंमी रुंद आहे. तर दुसरा वार 12 सेंमी लांब आणि 2 सेंमी खोल आहे ...
सात वर्षांच्या मुलाच्या हत्येप्रकरणी रायन इंटरनॅशनल ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशनचे संस्थापक आॅगस्टाईन पिंटो, व्यवस्थापकीय संचालक ग्रेस पिंटो व मुख्य कार्यकारी अधिकारी रायन पिंटो यांचा ट्रान्झिट जामीन मंजूर करण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. ...
गुरूग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालेल्या सात वर्षाच्या प्रद्युम्नच्या हत्येचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी गुरूवारी रायन इंटरनॅशनल स्कूलमधील शिक्षकांची चौकशी केली आणि सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं. ...