सीबीआयच्या नव्या माहितीनुसार, आरोपी विद्यार्थी आणि प्रद्युम्न एकमेकांना चांगल्या पद्धतीने ओळखत होते. त्यानेच प्रद्युम्नला बाथरुममध्ये नेलं होतं, आणि नंतर हत्या केली. ...
प्रद्युम्न हत्या प्रकरणी अकरावीत शिकणा-या विद्यार्थ्याला ताब्यात घेतल्यानंतर सीबीआयने आपला तपास इतर विद्यार्थ्यांच्या दिशेने वळवला आहे. या हत्या प्रकरणात इतर विद्यार्थीही सामील असल्याचा सीबीआयला संशय आहे. ...
गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलमधील चर्चित प्रद्युम्न हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर उलगडा करण्याच्या नादात पोलिसांनी बस कंडक्टर अशोक कुमारजवळ हत्यार सापडल्याचा दावा करत आरोपी बनवण्याचा प्रयत्न केल्याचं सीबीआय तपासात उघड झालं आहे. ...
निष्पाप बालमन एवढे विकृत होतेच कसे? ही सूड भावना त्यांच्यात कुठून येते, हा गंभीर प्रश्न आहे आणि शासनासोबतच कुटुंब आणि समाजानेही यावर सखोल चिंतन करण्याची गरज आहे. ...
रायन इंटरनॅशनल स्कूलमधील प्रद्युम्न हत्या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने त्याच शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे. ...