लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं विधान सातारा - सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी भजपाने राष्ट्रवादी, शिंदेसेनेचे सदस्य फोडले यवतमाळ - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना 'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, कुवेतच्या रिफायनरीला आग... भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... मृत्यूचा सापळा! एव्हरेस्टवर पर्यटकांच्या जीवाशी खेळ, अन्नातून विष; १९० कोटींचा विमा घोटाळा उघड अमेरिकन लष्करात खळबळ! इराणवर हल्ल्यापूर्वी आर्मी चीफ रैंडी जॉर्ज यांना तडकाफडकी निवृत्त केले; ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय सोलापूर : मुंबईहून नातेपुतेकडे येताना कार उलटून दोघांचा मृत्यू, एक जण कालव्यात वाहून गेला; आळंदी-पंढरपूर मार्गावरील घटना
रेयान इंटरनॅशनल स्कूल, मराठी बातम्या FOLLOW Ryan international school, Latest Marathi News
गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये ७ वर्षांच्या प्रद्युम्न ठाकूर या मुलाच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या अल्पवयीन आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला. ...
प्रद्युम्न ठाकूर हत्या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला सज्ञान समजलं जाईल आणि त्यानुसार त्याच्यावर केस चालविली जाईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय ज्युवेनाईल कोर्टाने दिला आहे. ...
रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालेल्या प्रद्युम्न हत्या प्रकरणात दररोज धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. ...
प्रद्युम्न हत्या प्रकरणात दररोज धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. ...
गुरगावातील घमरोज या गावात अशोक कुमार त्याच्या कुटुंबासह राहतो. ...
गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलमधील चर्चित प्रद्युम्न हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या बस कंडक्टरला मंगळवारी जामीन मंजूर करण्यात आला. सोमवारी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निर्णय राखून ठेवण्यात आला होता. ...
आपल्या जाणुनुजून फसवलं जात असून, आपण कोणाचीही हत्या केलेली नाही असं विद्यार्थ्याने बाल संरक्षण अधिका-याला (सीपीओ) सांगितलं आहे. ...
गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थी प्रद्युम्न याच्या हत्येच्या तपासामधून दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. या हत्येप्रकरणी अकरावीतील एका विद्यार्थ्याला अटक करण्यात आल्यानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. ...