गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये ७ वर्षांच्या प्रद्युम्न ठाकूर या मुलाच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या अल्पवयीन आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला. ...
प्रद्युम्न ठाकूर हत्या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला सज्ञान समजलं जाईल आणि त्यानुसार त्याच्यावर केस चालविली जाईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय ज्युवेनाईल कोर्टाने दिला आहे. ...
गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलमधील चर्चित प्रद्युम्न हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या बस कंडक्टरला मंगळवारी जामीन मंजूर करण्यात आला. सोमवारी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निर्णय राखून ठेवण्यात आला होता. ...
गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थी प्रद्युम्न याच्या हत्येच्या तपासामधून दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. या हत्येप्रकरणी अकरावीतील एका विद्यार्थ्याला अटक करण्यात आल्यानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. ...