शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ऋतुराज गायकवाड

चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२०त त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. याही पर्वात त्यानं ५००+ धावा करण्याचा पहिला मान पटकावला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केलं. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो.

Read more

क्रिकेट : Year Ender 2023 : यंदाच्या वर्षात ११ क्रिकेटपटू अडकले विवाहबंधनात; ७ भारतीय शिलेदारांचा समावेश

क्रिकेट : ऋतुराज गायकवाडने कुटल्या ३६ चेंडूंत १०२ धावा; ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाडला विक्रमांचा पाऊस

क्रिकेट : दोघांना विश्रांती, दोघांना सुट्टी; ७ खेळाडू मुकणार! भारतीय संघात महत्त्वाचे बदल

क्रिकेट : IND vs IRE : मिशन आयर्लंड...! ट्वेंटी-२० मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज; 'बूम बूम बुमराह' है तय्यार

क्रिकेट : रिंकू सिंग ते ऋतुराज गायकवाड; ७ आयपीएल स्टार ज्यांना मिळालं नाही ट्वेंटी-२० संघात स्थान

क्रिकेट : पती-पत्नी दोघेही क्रिकेटर! पाच आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी थाटला महिला खेळाडूसोबत संसार

क्रिकेट : IND vs WI Series : चेतेश्वर पुजाराला बाहेर काढलं, पण नंबर ३ साठी पाच खेळाडूंमध्ये शर्यत लागली!

क्रिकेट : ऋतुराज-उत्कर्षाचा शाही विवाह ज्या हॉटेलमध्ये झाला, त्याचं एका दिवसाचं भाडं माहितीये का?

क्रिकेट : उत्कर्षाच्या प्रेमात ऋतुराज 'क्लिन बोल्ड', वधू-वराच्या हातावरील मेहंदीत लपलंय काय? पाहा फोटो

फिल्मी : सायली संजीवनं ऋतुराजसोबतच्या नात्याबाबत केला होता मोठा खुलासा, म्हणाली - 'मी २९ वर्षांची आणि तो...'