लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऋतुराज गायकवाड

Ruturaj Gaikwad Latest news

Ruturaj gaikwad, Latest Marathi News

चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२०त त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. याही पर्वात त्यानं ५००+ धावा करण्याचा पहिला मान पटकावला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केलं. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो.
Read More
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला - Marathi News | maharashtra vs services live score Team India player Rituraj Gaikwad expressed his anger after Ankit Bawan was dismissed on a controversial decision | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला

maharashtra vs services ranji trophy : ऋतुराज गायकवाडचा संताप. ...

ऑस्ट्रेलियात Dhruv Jurel नं राखली लाज; संघ अडचणीत असताना हा पठ्ठ्या एकटा लढला! - Marathi News | AUS A vs IND A: Dhruv Jurel scores fighting 80 in second unofficial Test against Australia A | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियात Dhruv Jurel नं राखली लाज; संघ अडचणीत असताना हा पठ्ठ्या एकटा लढला!

ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील भारतीय 'अ' संघ ऑस्ट्रेलिया 'अ' विरुद्ध दुसऱ्या अनौपचारिक कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरला आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडच्या ... ...

'विराट' विक्रम मोडला! इथं पाहा IPL च्या इतिहासातील Expensive Retained Players ची यादी - Marathi News | Sunrisers Hyderabads Heinrich Klaasen broken Virat Kohli's record See Most Expensive Retained Player In IPL History | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'विराट' विक्रम मोडला! इथं पाहा IPL च्या इतिहासातील Expensive Retained Players ची यादी

एक नजर सर्वाधिक रक्कमेसह रिटेन झालेल्या स्टार खेळाडूंवर ...

CSK चाहत्यांच्या अगदी मनासारखं घडलं; पण ८ कोटींच्या घाट्यासह मैदानात उतरणार MS धोनी - Marathi News | MS Dhoni Retained By CSK As Uncapped Player Ahead Of IPL 2025 Mega Auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK चाहत्यांच्या अगदी मनासारखं घडलं; पण ८ कोटींच्या घाट्यासह मैदानात उतरणार MS धोनी

हा नियम पुन्हा लागू झाल्यावर महेंद्रसिंह धोनी पुन्हा चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात दिसणार अशी चर्चा रंगली होती. ...

ऑस्ट्रेलियात Ruturaj Gaikwad च्या पदरी भोपळा; रोहितच्या जागी दावेदारी ठोकणाऱ्या भिडूसह Ishan Kishan फेल - Marathi News | Ruturaj Gaikwad Golden Duck India A 107 All Out vs Australia A 1st unofficial Test Abhimanyu Easwaran Ishan Kishan Flop Show In Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ruturaj Gaikwad च्या पदरी भोपळा; रोहितच्या जागी दावेदारी ठोकणारा भिडूही ठरला फेल

ऑस्ट्रेलियात भारतीय 'अ' संघाचा पहिला डाव अवघ्या १०७ धावांत आटोपला ...

CSK नं शेअर केला खेळाडूंना रिटेन करण्यासंदर्भातील गेम प्लान? पोस्टमध्ये नेमकं दडलंय काय? - Marathi News | CSK IPL 2025 Retention List Cryptic Post Teases 5 Players Retained Signals MS Dhoni's Return | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK नं शेअर केला खेळाडूंना रिटेन करण्यासंदर्भातील गेम प्लान? पोस्टमध्ये नेमकं दडलंय काय?

सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून CSK नं रिटेन खेळाडूंसंदर्भात हिंट दिल्याची चर्चा रंगू लागली आहे.    ...

AUS vs IND : "नक्की काय चाललंय हे कळेनाच", ऋतुराजला पुन्हा एकदा वगळलं; भारतीय दिग्गज संतापला - Marathi News |  ind vs aus border gavaskar trophy 2024 Ruturaj Gaikwad once again dropped | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"नक्की काय चाललंय हे कळेनाच", ऋतुराजला पुन्हा एकदा वगळलं; भारतीय दिग्गज संतापला

 ind vs aus border gavaskar trophy 2024 : ऋतुराज गायकवाडला पुन्हा एकदा डच्चू. ...

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी Team India ची घोषणा; ऋतुराज गायकवाड कर्णधार, किशनचीही एन्ट्री - Marathi News | ind a vs aus a Ruturaj Gaikwad to lead India A for tour of Australia, ishan kishan return in the team  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी Team India ची घोषणा; ऋतुराज गायकवाड कर्णधार, किशनची एन्ट्री

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली.  ...