लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऋतुराज गायकवाड

Ruturaj Gaikwad Latest news

Ruturaj gaikwad, Latest Marathi News

चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२०त त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. याही पर्वात त्यानं ५००+ धावा करण्याचा पहिला मान पटकावला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केलं. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो.
Read More
IND vs ENG T20I Series Time Table : रोहित शर्मा प्रथमच परदेशात नेतृत्व करणार; जाणून घ्या ट्वेंटी-२० मालिकेची संपूर्ण माहिती एका क्लिकवर - Marathi News | IND vs ENG T20I Series Time Table : Captain Rohit Sharma will be back, Indian team has started the preparation ahead of the white ball series from July 7th | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा प्रथमच परदेशात नेतृत्व करणार; जाणून घ्या ट्वेंटी-२० मालिकेची संपूर्ण माहिती एका क्लिकवर

IND vs ENG T20I Series Full Schedule : इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवण्याची संधी गमावल्यानंतर भारतीय संघ आता मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. ...

Ruturaj Gaikwad, IND vs IRE : ऋतुराज गायकवाड फलंदाजीला का नाही आला?; हार्दिक पांड्याच्या उत्तरानं वाढलं टेंशन - Marathi News | IRE vs IND : Ruturaj Gaikwad had a niggle in his calf so he couldn't bat for India in the first T20, Sanju Samson likely to replace him for 2nd T20I  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराज गायकवाड फलंदाजीला का नाही आला?; हार्दिक पांड्याच्या उत्तरानं वाढलं टेंशन

India vs Ireland 2nd T20I : भारतीय संघाने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात आयर्लंडवर ७ विकेट्स राखून सहज विजय मिळवला. ...

Ruturaj Gaikwad, IND vs SA 5th T20I Live Updates : ऋतुराज गायकवाडने ग्राऊंड्समनला झिडकारले, Video Viral होताच नेटिझन्स खवळले  - Marathi News | IND vs SA 5th T20I Live Updates : Ruturaj Gaikwad Refuse to Take selfie with groundman, Video Viral   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराज गायकवाडने ग्राऊंड्समनला झिडकारले, Video Viral होताच नेटिझन्स खवळले 

IND vs SA 5th T20I Live Updates : ऋतुराज गायकवाडच्या कृतीची निंदा होत आहे. ...

IND vs SA 5th T20I Live Updates : टीम इंडियाच्या मदतीला पाऊस धावला; इशान किशनचा 'संथ' चेंडूवर त्रिफळा उडाला, Video  - Marathi News | IND vs SA 5th T20I Live Updates : Lungi Ndigi gets Ishan Kishan ( 15)  and Ruturaj Gaikwad ( 10), India 27 for 2; Rain stopped play again, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या मदतीला पाऊस धावला; इशान किशनचा 'संथ' चेंडूवर त्रिफळा उडाला, Video 

India vs South Africa 5th T20I Live Updates : पाचव्या ट्वेंटी-२० सामन्यात भारताला साजेशी सुरुवात करता आलेली नाही. ...

IND vs SA 4rth T20I Live Updates : भारताचे तीन फलंदाज तंबूत परतले, संथ खेळ पाहुन राहुल द्रविडला आवरली नाही जांभई, Photo - Marathi News | IND vs SA 4rth T20I Live Updates : Ishan Kishan goes for 27 in 26 balls. India now 3 down for 40 Rahul Dravid yawning, photo viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचे तीन फलंदाज तंबूत परतले, संथ खेळ पाहुन राहुल द्रविडला आवरली नाही जांभई, Photo

India vs South Africa 4rth T20I Live Updates : : रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली भारतीय  संघाने तिसरा ट्वेंटी-२० सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका जीवंत ठेवली. ...

IND vs SA 3rd T20I Live Updates : भारतीय खेळाडू आज एकजुटीने खेळले, तिसरा सामना जिंकून मालिकेतील आव्हान कायम राखले! - Marathi News | IND vs SA 3rd T20I Live Updates :  India have defeated South Africa by 48 runs and keeps the series alive | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय खेळाडू आज एकजुटीने खेळले, तिसरा सामना जिंकून मालिकेतील आव्हान कायम राखले!

India vs South Africa 3rd T20I Live Updates : भारताने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून मालिका जीवंत ठेवली आहे. ...

ऋतुराज गायकवाड, इशान किशनने रचला मजबूत पाया, पण दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचे सॉलिड पुनरागमन - Marathi News | IND vs SA 3rd T20I Live Updates : Ruturaj Gaikwad 57 runs from 35 balls & Ishan Kishan 54 runs from 35 balls, South Africa need 180 to win  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराज गायकवाड, इशान किशनने रचला मजबूत पाया, पण दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचे सॉलिड पुनरागमन

ऋतुराजने पहिली फिफ्टी झळकावली. इशान किशनने ( Ishan Kishan) यानेही फॉर्म कायम राखताना आणखी एक अर्धशतक झळकावले. ...

IND vs SA 3rd T20I Live Updates : Ruturaj Gaikwad ने धु धु धुतले; एका षटकात सलग पाच चौकार खेचले अन् पहिले अर्धशतक झळकावले, Video  - Marathi News | IND vs SA 3rd T20I Live Updates : Ruturaj Gaikwad scored 57 runs from 35 balls, hit 4,4,4,4,4,0 in Anrich Nortje one over, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ruturaj Gaikwad ने धु धु धुतले; एका षटकात सलग पाच चौकार खेचले अन् पहिले अर्धशतक झळकावले, Video 

India vs South Africa 3rd T20I Live Updates : मागील दोन सामन्यांत फार कमाल करू न शकलेल्या ऋतुराज गायकवाडला ( Ruturaj Gaikwad) मोक्याच्या सामन्यात सूर गवसला. ...