चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२०त त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. याही पर्वात त्यानं ५००+ धावा करण्याचा पहिला मान पटकावला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केलं. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो. Read More
India A vs New Zealan A : भारतीय संघाचा फ्युचर स्टार ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) याने गुरुवारी न्यूझीलंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. ...
India vs England 1st T20 I Live Updates : ८ डिसेंबर २०२१मध्ये रोहितने पूर्णवेळ कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतली आणि त्याच्या नेतृत्वाखाली भारताला एकही पराभव पत्करावा लागलेला नाही. भारताने आतापर्यंत २ कसोटी, ३ वन डे, ६ ट्वेंटी-२० सामने जिंकले आहेत. ...