लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऋतुराज गायकवाड

Ruturaj Gaikwad Latest news

Ruturaj gaikwad, Latest Marathi News

चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२०त त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. याही पर्वात त्यानं ५००+ धावा करण्याचा पहिला मान पटकावला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केलं. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो.
Read More
Sayali Sanjeev : या सगळ्यांमुळे आमच्यात..., ऋतुराज गायकवाडबद्दल सायली संजीव स्पष्टच बोलली...! - Marathi News | marathi actress Sayali Sanjeev on her link up with Ruturaj Gaikwad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या सगळ्यांमुळे आमच्यात..., ऋतुराज गायकवाडबद्दल सायली संजीव स्पष्टच बोलली...!

Sayali Sanjeev, Ruturaj Gaikwad : होय, गेल्या काही दिवसांपासून सायली व ऋतुराजच्या अफेअरची चर्चा जोरात सुरू आहे. आता सायलीने पुन्हा एकदा यावर मोठं विधान केलं आहे. ...

ऋतुराजचा पराक्रमी धडाका, स्वत:च्या नावे केला विक्रम - Marathi News | Rituraj Gaikwad's mighty blast, a record for himself | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराजचा पराक्रमी धडाका, स्वत:च्या नावे केला विक्रम

विजय हजारे ट्रॉफीत सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम ...

धोनीच्या चेन्नई टीमचा पुढचा कर्णधार मराठमोळा ऋतुराज गायकवाड होऊ शकतो? या ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने केले विधान - Marathi News | cricket michael hussey drops hint on csk next potential captain ays ruturaj gaikwad is very calm like ms dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीच्या चेन्नई टीमचा पुढचा कर्णधार मराठमोळा ऋतुराज गायकवाड होऊ शकतो? या ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने केले विधान

पुण्याच्या ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीमध्ये जोरदार खेळी करत अनेकांची मनं जिंकली आहेत. ...

Ruturaj Gaikwad Century : ऋतुराज गायकवाडचे सलग तिसरे शतक; मागील १० डावांत १८०.४२च्या सरासरीने कुटल्यात १२६३ धावा, Video - Marathi News | Maharashtra STRUGGLE despite Ruturaj Gaikwad’s RECORD BREAKING 100, Ruturaj Gaikwad in his last 10 Vijay Hazare trophy innings:Total of 1263 runs at an average of 180.42 with 8 centuries, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराज गायकवाडचे सलग तिसरे शतक; मागील १० डावांत १८०.४२च्या सरासरीने कुटल्यात १२६३ धावा, Video

Ruturaj Gaikwad Century : महाराष्ट्र संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याचा फॉर्म दमदार सुरू आहे. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील अंतिम सामन्यात सौराष्ट्र संघाविरुद्ध शतक झळकावले ...

Dinesh karthik: "लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आगमन होईल", दिनेश कार्तिकने ऋतुराज गायकवाडवर केला कौतुकाचा वर्षाव - Marathi News | Dinesh Karthik has said that Rituraj Gaikwad will soon come to international cricket  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"लवकरच पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आगमन होईल", कार्तिकने ऋतुराजचे केले कौतुक

मराठमोळा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. ...

Ruturaj Gaikwad - १८ चौकार, ६ षटकार! ऋतुराज गायकवाडने गोलंदाजांना केलं बेहाल, झळकावले आणखी एक शतक - Marathi News | Maharashtra vs Assam : Ruturaj Gaikwad scored 168 runs in 126 balls, with 18x4 & 6x6,  his 6 hundreds & 1 double hundred in just 9 innings. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१८ चौकार, ६ षटकार! ऋतुराज गायकवाडने गोलंदाजांना केलं बेहाल, झळकावले आणखी एक शतक

Maharashtra vs Assam : एका षटकात ७ षटकार खेचून विक्रमी कामगिरी करणाऱ्या ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीत सलग दुसऱ्या शतकाची नोंद केली. ...

Ruturaj Gaikwad: आमचा भाऊ कसला भारी खेळला, वहिनी तुम्ही मॅच पाहिली का? ऋतुराजच्या विक्रमी खेळीवर सायली संजीवला सवाल - Marathi News | Ruturaj Gaikwad hits 7 sixes fans comments on marathi actress Sayali Sanjeev photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ruturaj Gaikwad: आमचा भाऊ कसला भारी खेळला, वहिनी तुम्ही मॅच पाहिली का? ऋतुराजच्या विक्रमी खेळीवर सायली संजीवला सवाल

ऋतुराज गायकवाड धमाकेदार खेळीनंतर नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा अभिनेत्री सायली संजीवच्या फोटोंवर कमेंट्स केल्या आहेत. ...

Video: सलग ७ षटकार मारूनही Ruturaj Gaikwad ला मोडता आला नाही Jethalal चा विक्रम - Marathi News | Ruturaj Gaikwad 7 sixes not able to break record of Jethalal Taarak Mehta ka ooltah chashmah funny video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: सलग ७ षटकार मारूनही ऋतुराजला मोडता आला नाही जेठालालचा विक्रम

ऋतुराजने फटकेबाजी करत द्विशतकही ठोकलं ...