लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऋतुराज गायकवाड

Ruturaj Gaikwad Latest news

Ruturaj gaikwad, Latest Marathi News

चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२०त त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. याही पर्वात त्यानं ५००+ धावा करण्याचा पहिला मान पटकावला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केलं. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो.
Read More
ऋतुराज गायकवाडने कुटल्या ३६ चेंडूंत १०२ धावा; ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाडला विक्रमांचा पाऊस - Marathi News | India vs Australia 3rd T20I Live : Ruturaj Gaikwad in first 21 balls 21* runs, then in next 36 balls 102* runs, Check all records he broke today | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराज गायकवाडने कुटल्या ३६ चेंडूंत १०२ धावा; ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाडला विक्रमांचा पाऊस

India vs Australia 3rd T20I Live : ऋतुराज गायकवाडने ( Ruturaj Gaikwad Century) आज ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. ...

ऋतु'राज'! १३ चौकार, ७ षटकारांसह गायकवाडने झळकावले पहिले शतक, ऑस्ट्रेलियाची धुलाई - Marathi News | India vs Australia 3rd T20I Live : FIRST INTERNATIONAL CENTURY FOR RUTURAJ GAIKWAD ( 123*) with 13 fours and 7 sixes, India 222/3 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋतु'राज'! १३ चौकार, ७ षटकारांसह गायकवाडने झळकावले पहिले शतक, ऑस्ट्रेलियाची धुलाई

India vs Australia 3rd T20I Live : २४ धावांवर २ फलंदाज बाद झाल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव व ऋतुराज गायकवाड यांनी टीम इंडियाच्या डावाला आकार दिला ...

टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडचा जलवा! ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या सामन्यातही दिला दणका - Marathi News | IND vs AUS 2nd T20I Live : India beat Australia by 44 runs, take 2-0 lead in five match series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडचा जलवा! ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या सामन्यातही दिला दणका

IND vs AUS 2nd T20I Live : भारतीय यंग ब्रिगेडने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यातही ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला आणि ५ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी दिली. ...

यशस्वी, ऋतुराज, इशान यांची फिफ्टी! रिंकूच्या आतषबाजीने ऑस्ट्रेलियासमोर तगडे लक्ष्य  - Marathi News | IND vs AUS 2nd T20I Live : Ruturaj Gaikwad ( 58), Yashasvi Jaiswal ( 53), Ishan Kishan ( 52), Rinku Singh ( 31*) providing the finishing touch once again, india 235 for 4 from 20 overs. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यशस्वी, ऋतुराज, इशान यांची फिफ्टी! रिंकूच्या आतषबाजीने ऑस्ट्रेलियासमोर तगडे लक्ष्य 

IND vs AUS 2nd T20I Live : यशस्वी जैस्वाल, इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड यांच्या वैयक्तिक अर्धशतकांच्या जोरावर भारताने दुसऱ्या ट्वेंटी-२०त मोठे आव्हान उभे केले. ...

IND vs AUS : यशस्वीची चूक अन् ऋतुराज एकही चेंडू न खेळता बाहेर; जैस्वाललाही अति घाई नडली - Marathi News | vice-captain Ruturaj Gaikwad dismissed for 0 and Yashasvi Jaiswal dismissed for 21 in 8 balls in IND vs AUS 1st t20 match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यशस्वीची चूक अन् ऋतुराज एकही चेंडू न खेळता बाहेर; जैस्वाललाही अति घाई नडली

IND vs AUS live Match : वन डे विश्वचषक उंचावल्यानंतर ऑस्ट्रेलयन संघ भारतात यजमान संघांसोबत ट्वेंटी-२० मालिका खेळत आहे. ...

सूर्यकुमार कर्णधार कसा? 'त्या' दोन खेळाडूंवर अन्याय का? सोशल मीडियावर चाहते संतापले... - Marathi News | IND vs AUS T20 Series Fans get angry over Suryakumar Yadav making Captain of Team India Sanju Samson Axar Patel | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार कर्णधार कसा? 'त्या' दोन खेळाडूंवर अन्याय का? सोशल मीडियावर चाहते संतापले...

ऑस्ट्रेलिया विरूद्ध २३ नोव्हेंबरपासून ५ सामन्यांची टी२० मालिका ...

सूर्युकमार किंवा ऋतुराज यापैकी एक ट्वेंटी-२० संघाचा कॅप्टन होणार; हार्दिक पांड्याचं काय होणार? - Marathi News | Hardik Pandya will require more time to recover from his left-ankle ligament tear, Suryakumar Yadav or Ruturaj Gaikwad likely to lead India in the T20I series against Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्युकमार किंवा ऋतुराज यापैकी एक ट्वेंटी-२० संघाचा कॅप्टन होणार; हार्दिक पांड्याचं काय होणार?

वर्ल्ड कप स्पर्धेच्या प्रवासात हार्दिक पांड्याला ( Hardik Pandya) झालेली दुखापत चाहत्यांना सतावणारी ठरली. ...

९ चौकार, ५ षटकार! 'गोल्डन' बॉय ऋतुराज गायकवाडची वादळी खेळी, एकट्याने खेचून आणली मॅच - Marathi News | Syed Mushtaq Ali Trophy - Ruturaj Gaikwad scored 82 runs from just 40 balls including 9 fours & 5 sixes while chasing 159 runs against Bengal. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :९ चौकार, ५ षटकार! 'गोल्डन' बॉय ऋतुराज गायकवाडची वादळी खेळी, एकट्याने खेचून आणली मॅच

Syed Mushtaq Ali Trophy - ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष संघाला ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून दिले. ...