शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ऋतुराज गायकवाड

चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२०त त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. याही पर्वात त्यानं ५००+ धावा करण्याचा पहिला मान पटकावला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केलं. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो.

Read more

क्रिकेट : यशस्वी, ऋतुराज, इशान यांची फिफ्टी! रिंकूच्या आतषबाजीने ऑस्ट्रेलियासमोर तगडे लक्ष्य 

क्रिकेट : IND vs AUS : यशस्वीची चूक अन् ऋतुराज एकही चेंडू न खेळता बाहेर; जैस्वाललाही अति घाई नडली

क्रिकेट : सूर्यकुमार कर्णधार कसा? 'त्या' दोन खेळाडूंवर अन्याय का? सोशल मीडियावर चाहते संतापले...

क्रिकेट : सूर्युकमार किंवा ऋतुराज यापैकी एक ट्वेंटी-२० संघाचा कॅप्टन होणार; हार्दिक पांड्याचं काय होणार?

क्रिकेट : ९ चौकार, ५ षटकार! 'गोल्डन' बॉय ऋतुराज गायकवाडची वादळी खेळी, एकट्याने खेचून आणली मॅच

क्रिकेट : ऋतुराजसेनेच्या 'सोनेरी' कामगिरीचं मोदींकडून अभिनंदन; भारतीय शिलेदांरांनी पंतप्रधानांना दिली खास 'भेट'

क्रिकेट : ODI WC 2023 : गिलच्या आजारपणामुळे युवा खेळाडूंना संधी; २ नावं चर्चेत, लवकरच होणार घोषणा

क्रिकेट : Asian Games: भारताचा बांगलादेशवर दणदणीत विजय, फायनलमध्ये धडक, आणखी एक पदक पक्कं

क्रिकेट : डेब्यू मॅचमध्ये राष्ट्रगीत सुरू होताच साई किशोरला झाला 'इमोशनल', मैदानात फुटलं रडू

क्रिकेट : Asian Games 2023 Cricket : भारत उपांत्यपूर्व फेरीत बघा कोणाला टक्कर देणार; Semi मध्ये पाकिस्तान समोर असणार