लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऋतुराज गायकवाड

Ruturaj Gaikwad Latest news, मराठी बातम्या

Ruturaj gaikwad, Latest Marathi News

चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२०त त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. याही पर्वात त्यानं ५००+ धावा करण्याचा पहिला मान पटकावला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केलं. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो.
Read More
Ruturaj Gaikwad : नाद करायचा नाय...; ऋतुराज गायकवाडनं एकट्यानं मॅच फिरवली, १८ चेंडूंत ८० धावांची आतषबाजी केली - Marathi News | Vijay Hazare Trophy : Ruturaj Gaikwad 136 off 112 Balls with 14 fours & 4 sixes against Madhya Pradesh, Maharashtra won by 5 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराज गायकवाडनं एकट्यानं मॅच फिरवली, १८ चेंडूंत ८० धावांची आतषबाजी केली

चेन्नई सुपर किंग्सनं रवींद्र जडेजा ( 16 कोटी), महेंद्रसिंग धोनी ( 12 कोटी), ऋतुराज गायकवाड( 6 कोटी) , मोईन अली ( 8 कोटी) या चार खेळाडूंना आयपीएल २०२२साठी संघात कायम राखले. ...

IPL 2022 Retention : KKRनं वेंकटेश अय्यरची केली 4000% पगारवाढ; ऋतुराज गायकवाडही लखपतीवरून झाला करोडपती  - Marathi News | IPL 2022 Retention : KKR gives Venkatesh Iyer’s 4000% hike in salary, check list of 10 players who have got highest salary hikes  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :10 सामन्यांत 370 धावा अन् 3 विकेट्स; KKRनं अष्टपैलू खेळाडूला दिली 4000 टक्क्यांची पगारवाढ

रवींद्र जडेजा, रोहित शर्मा व रिषभ पंत हे सर्वाधिक 16 कोटी कमाई करणारे खेळाडू ठरले. पण, पगारवाढीचा टक्का पाहिल्यास वेंकटेश अय्यरनं ( Venkatesh Iyer) सर्वाधिक 4000 टक्के वाढ घेतली आहे. ...

IPL 2022 Retention Live Updates : महेंद्रसिंग धोनीचा मनाचा मोठेपणा, स्वतःच्या पगारात कपात करून रवींद्र जडेजाला दिलं अव्वल स्थान  - Marathi News | IPL 2022 Retention Live Updates : Chennai Super Kings retained Ravindra Jadeja - 16cr., MS Dhoni - 12cr., Moeen Ali - 8cr. & Ruturaj Gaikwad - 6cr. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीचा मनाचा मोठेपणा, स्वतःच्या पगारात कपात करून रवींद्र जडेजाला दिलं अव्वल स्थान

Indian Premier League 2022 Retention Live Updates : महेंद्रसिंग धोनी (  MS Dhoni) आयपीएल 2022 खेळणार हे आता निश्चित झाले आहे. ...

IND vs NZ, 3rd T20I Live Update : भारतीय संघ आज नवी जोडी सलामीला उतरवणार, आणखी एक गोलंदाज पदार्पण करणार - Marathi News | IND vs NZ, 3rd T20I Live Update : India aim clean sweep at Eden, Chahal set to return, Avesh Khan likely to debut | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघ आज नवी जोडी सलामीला उतरवणार, आणखी एक गोलंदाज पदार्पण करणार

India vs New Zealand, 3rd T20I Live Update : भारतीय संघ कोलकाताच्या इडन गार्डनवर आज न्यूझीलंडवर क्लिन स्वीप मिळवण्यासाठी उतरणार आहे ...

Ruturaj Gaikwad : CSKच्या ऋतुराज गायकवाडची तुफान फटकेबाजी; सलग दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात अर्धशतकी खेळी - Marathi News | Back to back fifties for Ruturaj Gaikwad, he scored 80 runs from 54 balls against Punjab - this is the second fifty for him in 2 games in SMAT 2021 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड करतोय तुफान फटकेबाजी, सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक

Back to back fifties for Ruturaj Gaikwad : चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडचा फॉर्म सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-२० स्पर्धेतही कायम आहे. ...

ऋतु के नाम की मेहंदी रच रही है शायद..., Sayali Sanjeevचा व्हिडीओ पाहून चाहते ‘सैराट’ - Marathi News | sayali sanjeev has shared mehndi video sparking rumors that she will marry csk player rituraj gaikwad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋतु के नाम की मेहंदी रच रही है शायद..., Sayali Sanjeevचा व्हिडीओ पाहून चाहते ‘सैराट’

Sayali Sanjeev Video : मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवची पोस्ट पडली रे पडली की, तिच्या कमेंट बॉक्समध्ये एकाच नावाची चर्चा होताना दिसते. ते नाव म्हणजे धडाकेबाज फलंदाज ऋतुराज गायकवाड याचे. ...

'कुणी म्हणतंय ऋतुराजची राणी तर कुणी गायकवाड वहिनी..', सायली संजीवच्या साडीतील अदांवर घायाळ झाले चाहते - Marathi News | 'Some say Rituraj's queen, some say Gaikwad's daughter-in-law ..', fans commented on Saylee Sanjeev's video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कुणी म्हणतंय ऋतुराजची राणी तर कुणी गायकवाड वहिनी..', सायली संजीवच्या साडीतील अदांवर घायाळ झाले चाहते

बऱ्याच दिवसांपासून सायली संजीवचे नाव क्रिकेटर ऋतुराज गायकवाडसोबत जोडले जात आहे. ...

IPL 2021: सीएसकेचा फलंदाज ऋतूराज गायकवाडचे पुण्यातील घरी फटाक्यांच्या आतिषबाजीत आगमन - Marathi News | IPL 2021 CSK batsman Ruturaj Gaikwad arrives at his home in Pune with fireworks | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :IPL 2021: सीएसकेचा फलंदाज ऋतूराज गायकवाडचे पुण्यातील घरी फटाक्यांच्या आतिषबाजीत आगमन

परिसरातील नागरिकांनी ऋतुराजाच्या (Ruturaj Gaikwad) घराबाहेर आकर्षक फुग्यांची सजावटही केली होती. ऋतुराज घराबाहेर येताच भारतीय संस्कृतीप्रमाणे कुटुंबीयांनी त्याचे औक्षणही केले. ...