लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया, फोटो

Russia, Latest Marathi News

डोळ्यांत अश्रू अन् काळजात धडधड! युद्धानं धगधगत्या युक्रेनमधील काळजी वाढवणारे फोटो... - Marathi News | Russia Ukraine War Begins Missile Attacks In Kyiv Reports And Live Updates From Border Watch photos | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोळ्यांत अश्रू अन् काळजात धडधड! युद्धानं धगधगत्या युक्रेनमधील काळजी वाढवणारे फोटो...

Russia Attacks Ukraine : रशियानं युक्रेनवर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी बॉम्बहल्ले आणि गोळीबाराचा आवाज येत असल्याचं युक्रेनच्या नागरिकांनी म्हटलं आहे. युद्धाचे काही धगधगते फोटो आता समोर येणार सुरुवात झाली आहे. ...

४३ विमानं, ७००० कार अन् १५ हेलिकॉप्टर; व्लादिमीर पुतिन यांची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील! - Marathi News | Russian President Vladimir Putin owns 43 planes, 7,000 cars and 15 helicopters. | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :४३ विमानं, ७००० कार अन् १५ हेलिकॉप्टर; पुतिन यांची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील!

गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनच्या वादावरुन रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. ...

Russia-Ukraine War: पुतीन १४ वर्षांनी पुन्हा तोच गेम खेळले; Playbook चं सीक्रेट नेमकं काय?, अमेरिकेलाही कळेना काय करावे... - Marathi News | russia ukraine war russian president vladimir putin playbook us georgia nato | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतीन १४ वर्षांनी पुन्हा तोच गेम खेळले; Playbook चं सीक्रेट नेमकं काय?, अमेरिकेलाही कळेना काय करावं

Russia-Ukraine War: रशिया युक्रेनबाबत एक फॉर्म्युलाचा वापर करत आहे की जो याआधी देखील वापरण्यात आला होता. काय आहे पुतीन यांचं Playbook सीक्रेट ...

Russia-Ukraine crisis : रशिया-युक्रेन युद्ध झालं तर भारतात 'या' महत्वाच्या वस्तूंच्या किंमती वाढणार; बघा लिस्ट - Marathi News | Ukraine Russia Conflict if there is war between ukraine russia many things will become expensive in india | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :रशिया-युक्रेन युद्ध झालं तर भारतात 'या' महत्वाच्या वस्तूंच्या किंमती वाढणार; बघा लिस्ट

रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध झाले अथवा तणाव दीर्घकाळ टिकून राहिला, तर त्याचा थेट परिणाम भारतातील सर्वसामान्य नागरिकांवर होऊ शकतो. ...

Russia Ukraine Attack: युक्रेनवर महाविनाशकारी 'फादर ऑफ ऑल बॉम्ब' टाकण्याची रशियाची तयारी! ब्रिटनच्या दाव्यान खळबळ उडवली - Marathi News | Russia Ukraine Putin set to drop father of all bombs on ukraine amid nato warns russia attack plans | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनवर महाविनाशकारी 'फादर ऑफ ऑल बॉम्ब' टाकण्याची रशियाची तयारी! ब्रिटनच्या दाव्यान खळबळ उडवली

रशिया 'फादर ऑफ ऑल बॉम्ब'ने हल्ल्याची सुरूवात करू शकतो, असा दावा ब्रिटिश संरक्षण सूत्रांनी केला आहे. ...

रशिया- युक्रेनच्या युद्धाचं भारतावरही संकट; शेअर बाजारासह, शस्त्र, इंधनावरही होणार परिणाम - Marathi News | If war breaks out between Russia and Ukraine, it will affect India, experts say | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :रशिया- युक्रेनच्या युद्धाचं भारतावरही संकट; शेअर बाजारासह, शस्त्र, इंधनावरही होणार परिणाम

रशिया-युक्रेनमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. दोन्ही देशांमधील तणाव निवळण्यासाठी इतर देशांकडून प्रयत्न सुरू आहेत. ...

रशिया अन् युक्रेनच्या सीमेवर तणाव वाढला; क्षेपणास्त्रांच्या चाचणीमुळे जगावर युद्धाचे ढग - Marathi News | Tensions rise on Russia-Ukraine border; Clouds of war over the world due to missile tests | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया अन् युक्रेनच्या सीमेवर तणाव वाढला; क्षेपणास्त्रांच्या चाचणीमुळे जगावर युद्धाचे ढग

युक्रेनवर हवाई हल्ल्यासाठी रशियाचं सैन्य सज्ज; सॅटलाइट फोटोंमधून मिळाले संकेत! - Marathi News | russian preparation for possible aerial attack on ukraine see satellite pics | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनवर हवाई हल्ल्यासाठी रशियाचं सैन्य सज्ज; सॅटलाइट फोटोंमधून मिळाले संकेत!

रशियाकडून यु्क्रेनवर संभाव्य हवाई हल्ल्याचे संकेत मिळाले आहेत. एका हिंदी वृत्तसमूहानं सॅटलाइट इमेजच्या माध्यमातून यासंबंधीची माहिती मिळवली आहे. या फोटोंमध्ये नेमकं काय दिसून आलंय पाहा.. ...