Russian Military in Arctic: आज जगातील अनेक देशांचा आर्क्टिकमध्ये रस वाढला आहे. काही देशांनी आपले सैन्यही तिथे तैनात आहे. पण, या आर्क्टिकमध्ये विशेष आहे तरी काय? जाणून घ्या रशियासह जगातील मोठे देश यावर का लक्ष केंद्रित करत आहेत... ...
Ukraine Russia Crisis: रशिया आणि युक्रेनमध्ये महिनाभरापासून युद्ध सुरू आहे. दरम्यान, रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा दावा युक्रेनने केला आहे. ...
Russia Vladimir Putin Wealth : इनव्हेस्टमेंट आणि अॅसेट मॅनेजमेंट कंपनी हरमिटेज कॅपिटस मॅनेजमेंटनं २०१७ मध्येच पुतीन यांच्याकडे २०० अब्ज डॉलर्सची खासगी संपत्ती असल्याचा दावा केला होता. ...
ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनियन सैन्याच्या जोरदार प्रतिकारामुळे ईशान्येकडून कीव्हकडे कूच करणाऱ्या रशियन सैन्याचा वेग आता मंदावला आहे. युक्रेनियन सैन्य रशियन सैन्याला नेमकं कसं प्रत्युत्तर देत आहे जाणून घेऊयात... ...
युक्रेनमध्ये झालेल्या भीषण हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी मोठे वक्तव्य केले आहे. लावरोव्ह यांनी दिलेले संकते पाहता रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध आता संपुष्टात येण्याची चिन्ह आहेत. ...
Indian Missile in Pakistan Case: कोणत्याही क्षणी भारत-पाकिस्तान युद्धाचा भडका उडाला असता. पहिले, दुसरे महायुद्ध असेच सुरु झालेले. एकेक देश आपोआप युद्धात उतरत गेले. ही क्रोनोलॉजी आहे. दोनदा अशी चूक होता होता राहिली. ...