बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडविल्याची शंका बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी? कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले... दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर... Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय दिल्ली स्फोट: कोणालाही अशीच विकू नका तुमची जुनी कार; खरेदी-विक्री करताना 'हे' तीन नियम पाळाच! Delhi Blast : कार स्फोटाने दिल्ली हादरली! मृतांचा आकडा वाढला; १२ जणांनी गमावला जीव, २५ जखमी Video - पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट; १२ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... कोल्हापूर - शहरात नागरी वस्तीत घुसला बिबट्या, एकजण जखमी, एकच खळबळ उडाली मुंबई - सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी भाजपचे निवडणूक प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे असतील, 'वर्षा'वरील बैठकीत निर्णय, सूत्रांची माहिती सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला... Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव? वॉशिंग्टन - आम्ही भारतासोबत एक करार करत आहोत, कुठल्याही क्षणी त्यांच्यावरील टॅरिफ कमी करू. डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Russia, Latest Marathi News
Moscow Terrorist Attack: मॉस्को हल्ल्याने आयएसआयएस या दहशतवादी संघटनेने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. टेलिग्राम चॅनलवर जारी केलेल्या वक्तव्यामध्ये हल्लेखोर सुरक्षितरित्या त्यांच्या घरी परतले आहेत, असे म्हटले आहे. ...
Russia News: रशियाची राजधानी मॉस्कोमधील (Moscow) एका कॉन्सर्ट हॉलवर शुक्रवारी दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला. ५ हत्यारबंद हल्लेखोरांनी केलेल्या बेछूट गोळीबारामध्ये आतापर्यंत सुमारे ४० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. ...
सगळ्यांनाच प्रश्न पडत आहे की, ही व्यक्ती कोण आहे ज्याने जगातील सगळ्यात शक्तीशाली लीडरच्या एक्स-वाइफसोबत लग्न केलं? ...
२००० पासून पुतिन राष्ट्राध्यक्षपदी आहेत. २०३६ पर्यंत ते राष्ट्राध्यक्ष राहू शकतात. ...
रशियाच्या अध्यक्षपदी पुन्हा पुतीनच निवडून येणार हे उघड गुपित होते. त्यांच्या परत येण्याने तिसऱ्या महायुद्धाचा घंटानाद आणखी तीव्र झाला आहे. ...
गेल्या महिन्यात आर्कटिक जेलमध्ये विरोधी पक्षनेते नवेलिनी यांचा रहस्यमयी मृत्यू झाल्याने पुतीन यांना कोणीच विरोधक राहिला नव्हता. ...
नागरिकांना राष्ट्राध्यक्ष पदासाठी कोणताही सक्षम पर्याय उपलब्ध नसल्याने त्यांची निवड निश्चित आहे. ...
Russia election 2024: १५ ते १७ मार्च दरम्यान होणार राष्ट्राध्यक्षपदासाठी मतदान ...