लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया

Russia, Latest Marathi News

कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा - Marathi News | Who will be the next President of Russia Vladimir Putin revelation about his political successor | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा

President of Russia Vladimir Putin successor : व्लादिमीर पुतिन यांच्यानंतर त्यांचा राजकीय वारसदार कोण असेल, याबद्दल त्यांनी विधान केले आहे. ...

Tariff War: "भारत, चीनला धमक्या देऊन काही होणार नाही"; रशियाने अमेरिकेला तिखट शब्दात सुनावले - Marathi News | do not threats to india and china over tariff Russia hits out at America and Donald trump | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारत, चीनला धमक्या देऊन काही होणार नाही"; रशियाने अमेरिकेला तिखट शब्दात सुनावले

Russia slams America over Tariff War: रशियाकडून तेल खरेदी करत असल्याच्या मुद्द्यावरून अमेरिका सातत्याने भारत आणि चीनला धमक्या देत आहे. अमेरिकेच्या टॅरिफ धमक्यांना आता रशियाने तिखट शब्दात उत्तर दिले. ...

अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार - Marathi News | America Tariff War Against India: America is coming to the table for discussion...! Trump's team will reach India today, will discuss tariffs, trade | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार

America Tariff War Against India: मांसाहारी दूध आणि शेतीची उत्पादने भारतात विकण्याचा अमेरिकेचा डाव आहे. त्यावर भारत अडून राहिला आहे. काही केल्या भारत नमत नाहीय हे पाहून ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टेरिफ आणि दंड लादला आहे. ...

युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला - Marathi News | War takes an explosive turn, Russian drones in Romania; Ukraine launches fierce attack on Russia's largest oil plant | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला

दरम्यान, युरोप हद्दीत या घडामोडी सुरू असताना रविवारी युक्रेनने रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला केला आहे. ...

ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार - Marathi News | India faces difficulties in obtaining Russian oil due to Trump and sanctions | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार

केपलरचे सुमित रिटोलिया यांनी सांगितले, नायराची परिस्थिती कठीण झाली आहे. नियम, शिपिंग, पेमेंट चॅनल्स आणि कच्च्या तेलाच्या आयातीवरून मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले. ...

रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट - Marathi News | 7.4 earthquake that rocked the east coast of Kamchatka, Russia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट

भूकंपामुळे पॅसिफिक महासागराच्या विविध भागातील अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि संवेदनशील भागातील रहिवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन करत आहेत. ...

दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक - Marathi News | For the first time since World War II, war clouds over Europe; Poland deploys 40,000 soldiers on the border | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक

‘झापाड-२०२५’ लष्करी सरावाने ठिणगी; फ्रान्सची जेट विमाने पोलंडच्या मदतीसाठी दाखल ...

"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद... - Marathi News | It wasn't easy to impose a 50 percent tariff on India says donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...

खरे तर, भारत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करत असल्याने ट्रम्प प्रशासनाने भारतावर ५० टक्के कर लादला आहे. यात 25 टक्के सामान्य करत आणि २५ टक्के अतिरिक्त पेनाल्टीचा समावेश आहे.  ...