चीन आणि रशिया यांच्यात एक नवा डाव शिजतोय. तो म्हणजे तैवानवर संपूर्णपणे कब्जा मिळवण्यासाठी रशिया आता चीनला मदत करतोय आणि गनिमी काव्यानं तैवान कसं ताब्यात घ्यायचं याचे धडे रशिया चिनी सैनिकांना देतोय. ...
Azerbaijan Plane Crash News: गतवर्षी २०२४ मध्ये अझरबैजानमध्ये एक प्रवासी विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत सुमारे ३८ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. जेव्हा हे विमान कोसळले तेव्हापासून या अपघाताबाबत अनेक शंका कुशंका घेतल्या जात होत्या. तसेच हा अपघात कसा घड ...
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत स्वतंत्र आणि सार्वभौम धोरण अवलंबत आहे. विशेषतः आर्थिक क्षेत्रात भारताची कामगिरी प्रशन्सनीय आहे. सर्वाधिक विकास दरासह भारत जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सामील झाला आहे." ...
युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. युक्रेनी सैन्याने मंगळवारी २२ वर्षांच्या एका भारतीय नागरिकाला पकडल्याचा दावा केला आहे. ...
Russian woman in Cave Husband: काही महिन्यांपूर्वी कर्नाटकात एका लेणीमध्ये दोन मुलांसह एक रशियन महिला राहत असल्याचा प्रकार समोर आला होता. आता त्या महिलेच्या पतीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पण, कोर्टाने त्याला उलट सवाल करत झापले. ...
रशिया पाकिस्तान या डीलवर अधिकृत विधाने नाहीत मात्र पाकिस्तानच्या लढाऊ विमानांना रशियाकडून इंजिनाचा पुरवठा केल्याच्या वृत्तानंतर काँग्रेसनं केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ...