रशियाचे अध्यक्ष पुतिन याच वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार आहेत. तसेच, भारतातील युक्रेनच्या राजदूतांनीही झेलेन्स्की यांच्या भारत दौऱ्याचे संकेत दिले आहेत. ...
महत्वाचे म्हणजे, दोन्ही देशांकडून रशियाला भारतीय निर्यात वाढविण्यासह द्विपक्षीय व्यापार वाढवण्याचा हा संकल्प, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार आणि टॅरिफ धोरणांमुळे भारत-अमेरिका संबंधांमध्ये दरी वाढत असतानाच करण्यात आला आहे. ...
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतावर लावण्यात आलेल्या ५० टक्के टॅरिफच्या पार्श्वभूमीवर एस जयशंकर यांनी रशियासोबत व्यापार वाढवण्यावर भर दिला ...
"अमेरिका आणि पाश्चात्य देशांवर थेट हल्ला चढवत ते म्हणाले, "ते नवीन वसाहतवादी शक्तींप्रमाणे वागत आहेत, ज्या केवळ स्वतःच्याच फायद्याचा विचार करतात. हा दबाव अन्याय्य आणि एकतर्फी आहे." ...