लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया

Russia, Latest Marathi News

जुना मित्र पुन्हा कामाला आला! रशिया १० लाख भारतीयांना रोजगार देणार, कधीपर्यंत अर्ज करता येणार? - Marathi News | An old friend is back at work! Russia will provide employment to 1 million Indians, until when can applications be made? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जुना मित्र पुन्हा कामाला आला! रशिया १० लाख भारतीयांना रोजगार देणार, कधीपर्यंत अर्ज करता येणार?

युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या कामगारांच्या कमतरतेची पूर्तता करण्यासाठी रशियाने २०२५ च्या अखेरीस भारतातून १० लाख कामगारांना बोलावण्याची योजना आखली आहे. ...

‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख - Marathi News | Russia has also lured school girls; If you give birth to children, you will get 1 lakh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख

२०२३मध्ये रशियात प्रति महिला १.४१ मूल, असा जन्मदर होता, पण लोकसंख्या स्थिर ठेवायची तर प्रति महिला हा जन्मदर २.०५ इतका असणं आवश्यक मानलं जातं. पण तो दर राखता येत नसल्यानं रशियानं अनेक नव्या योजना सुरू केल्या आहेत ...

"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक! - Marathi News | Then I'll blow up Moscow and Beijing Trump's open threat to Putin-Jinping Audio leaked | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!

या ऑडिओमध्ये ट्रम्प अत्यंत रागात दिसत आहेत आणि पुतीन तथा जिनपिंग यांच्या संदर्भात अत्यंत वाईट बोलत आहेत... ...

शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा - Marathi News | If a school girl gets pregnant, she will get Rs 1 lakh This Russian scheme is being discussed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; या योजनेची होतेय चर्चा

रशियातील घटत्या लोकसंख्येचा दर थांबवण्यासाठी सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे. याअंतर्गत, हायस्कूल आणि कॉलेजमधील मुली गर्भवती राहिल्यास त्यांना सुमारे १ लाख रूबल रोख प्रोत्साहन दिले जाणार आहे. ...

या जगाला 'शहंशाह'ची गरज नाही..; ब्राझीलचे अध्यक्ष लुला दा सिल्वा यांनी ट्रम्प यांना फटकारले - Marathi News | BRICS The world does not need emperor Brazilian President Lula da Silva slams Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :या जगाला 'शहंशाह'ची गरज नाही..; ब्राझीलचे अध्यक्ष लुला दा सिल्वा यांनी ट्रम्प यांना फटकारले

Donald Trump BRICS: डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्समध्ये सामील देशांवर अतिरिक्त १०% शुल्क लादण्याचा इशारा दिला आहे. ...

मंत्र्याला पदावरून काढले अन् लगेच मृतावस्थेत आढळले; भ्रष्टाचार प्रकरणाशी जोडले गेले होते नाव - Marathi News | Minister removed from office and found dead immediately; name linked to corruption case in Russia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मंत्र्याला पदावरून काढले अन् लगेच मृतावस्थेत आढळले; भ्रष्टाचार प्रकरणाशी जोडले गेले होते नाव

स्टारोवॉय यांनी कुर्स्कमधील गव्हर्नरपद सोडल्यानंतर काही महिन्यांनी, युक्रेनियन सैन्याने तेथे हल्ला केला, जो दुसऱ्या महायुद्धानंतर रशियातील सर्वात मोठा परदेशी हल्ला होता.  ...

डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा? - Marathi News | Local currency not dollars Donald Trump angry over Russia s plan will India benefit greatly | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?

Russia On Local Currency रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेली मागणी अमेरिकेला अनेक प्रकारे नुकसान पोहोचवू शकते. त्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प संतप्त झाल्याचंही दिसून येतंय. ...

रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू - Marathi News | Russia launches another major attack on Ukraine, 11 killed, more than 80 injured; Russian minister also dies | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू

रशियाने सोमवारी युक्रेनवर पुन्हा एकदा मोठा हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये किमान ११ लोकांचा मृत्यू झाला, तर ७ मुलांसह ८० हून अधिक लोक जखमी झाले. ...