नशीब बदलणारी ही घटना रशियातील आहे. इथे ऑफिसमध्ये सफाईचं काम करणाऱ्या एका महिलेला कोणत्याही तयारीविना निवडणुकीत उतरवलं. पण या नशीबवान महिलेने निवडणुक जिंकून इतिहास रचला. ...
Corona Vaccine News & latest Updates : गिंट्सबर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार लस तयार करण्याच्या प्रक्रियेला वेग असणं गरजेचं आहे. पण सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. लवकरच लसीचे परिणाम जगासमोर ठेवले जाणार आहेत. ...
इस्रायल आणि यूएईने राजनयिक संबंध प्रस्थापित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर लगेचच एका अमिराती गुंतवणूक संस्थेने इस्रायली तंत्रज्ञान कंपनीशी जलदगतीने आणि अचूकतेने कोविड चाचणी करणाऱ्या यंत्रासाठी करार करून व्यापारी संबंधांचा प्रारंभ केला. ...
जगभरातील अनेक संशोधकांनी चाचण्या करण्यापूर्वी लस विकसित केल्याची घोषणा केल्याने रशियाच्या या लसीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र रशियाने तेव्हा या सर्व शंका कुशंका फेटाळून लावल्या होता. ...