Russia Belarus Ukraine Military Drills: अमेरिकेने या २४ तासांत रशिया युक्रेनवर हल्ला करेल असा इशारा दिला होता. या युद्धात जवळपास ५० हजार सैनिक मारले जातील अशी भीतीही व्यक्त केली आहे. ...
Russia-Ukraine Dispute: यूक्रेन संकटाबाबत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्यात फोनवर 62 मिनीटे चर्चा झाली. ...
US China Tension Latest News: अमेरिकेनं जापान आणि ऑस्ट्रेलियासोबत मिळून गुआम येथं शक्तिप्रदर्शन केलं आहे. या शक्तिप्रदर्शनाला एक विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे व जगभर याची चर्चा होत आहे. यामागचं कारण काय आहे ते जाणून घेऊयात... ...
Russian Warships came in Black Sea: तीन युद्धनौकांवर असलेली युद्धसामुग्री काही क्षणांत संपूर्ण युक्रेन नेस्तनाभूत करू शकते. रशियाची सर्वाधिक शक्तिशाली विनाशिका सोमवारीच भूमध्य सागराकडे रवाना झाली आहे. ...
Russia-Ukraine: रशियाने युक्रेनच्या सीमेवर सैन्य तैनात केल्याने अमेरिका तसेच, युरोपीय महासंघाने रशियाच्या या बाबीचा निषेध करत युक्रेनच्या संरक्षणासाठी सर्वोतपरी मदत करण्याची ग्वाही दिली होती. ...