लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
राजकारणात येण्यापूर्वी झेलेन्स्की कला क्षेत्रात पूर्वी विनोदी-अभिनेते होते. झेलेन्स्कींचा मनोरंजन जगतापासून राजकारणापर्यंतचा प्रवास खूप रंजक आहे. कधीकाळी देशाला हसवणारा कॉमेडियन आज देशाची अवस्था पाहून डोळ्यात पाणी आणत असल्याचं दिसून येतोय. ...
Russia-Ukraine War: पुतीन हे तेव्हा केजीबीचे गुप्तहेर होते. पुतीन यांच्यात गेल्या तीस वर्षांपासून ही आग धगधगत होती. त्याचीच परिणती आज झाल्याचे बोलले जात आहे. ...
Russia-Ukraine Crisis: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आणखी तीव्र झाले आहे. यातच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी देशाच्या नावे एक संदेश जारी केला आहे. ...
एक रशियन न्यूज साइटने दिलेल्या वृत्तानुसार, रशियन सरकारची वेबसाइट, संरक्षा मंत्रालयासारख्या अनेक वेबसाइट्स या सायबर अॅटॅक्समुळे डाऊन झाल्या होत्या. तसेच, काही वेबसाइट्स स्लो झाल्या, तर काही वेबसाइट्स ऑफलाईन झाल्या होत्या. हे संपूर्ण दिवसभर सुरू होते. ...
Vladimir Putin : पुतिन १९७५ मध्ये रशियात सीक्रेट एजन्सी केजीबीमध्ये सामिल झाले आणि मग राष्ट्राध्यक्ष बनले. कधीकाळी सीक्रेट एजन्ट राहिलेल्या पुतिन यांची पर्सनल लाइफही फार सीक्रेट आहे आणि आपल्या फॅमिलीला जगापासून लपवून ठेवतात. ...