लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया

Russia, Latest Marathi News

Elon Musk चं खासगी जेट ट्रॅक करणाऱ्या तरुणाची आता पुतीन यांच्यावर 'नजर'! - Marathi News | jack sweeney who tracked elon musk private jet now tracking russian who attacking ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Elon Musk चं खासगी जेट ट्रॅक करणाऱ्या तरुणाची आता पुतीन यांच्यावर 'नजर'!

जॅक स्वीनी (Jack Sweeney) नावाच्या एका १९ वर्षीय तरुणानं नुकतंच काही दिवसांपूर्वी जगातील सर्वात श्रीमंत एलन मस्क यांच्या खासगी जेटला ट्रॅक करुन सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ...

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी केले मनाला भिडणारे वक्तव्य; त्यानंतर टाळ्यांचा कडकडाट अन् अभिवादन! - Marathi News | Ukraine President Volodymyr Zelenskyy received a standing ovation after his address at European Parliament | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी केले मनाला भिडणारे वक्तव्य; त्यानंतर टाळ्यांचा कडकडाट अन् अभिवादन!

झेलेन्स्की म्हणाले की, ही माझ्यासाठी, प्रत्येक युक्रेनी नागरिकासाठी, आमच्या देशासाठी एक मोठी आपत्ती आहे. ...

Russia Ukraine War: पुतिन एकटे पडले? UN मध्ये रशियाचा बहिष्कार; परराष्ट्रमंत्री बोलू लागताच अनेक देशांचे वॉकआउट - Marathi News | Russian foreign minister sergey lavrov faces fresh mass diplomatic boycott at un rights council | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतिन एकटे पडले? UN मध्ये रशियाचा बहिष्कार; परराष्ट्रमंत्री बोलू लागताच अनेक देशांचे वॉकआउट

या बहिष्कारावेळीही (बायकॉट) येमेन, सीरिया, व्हेनेझुएला आणि ट्युनिशियाचे डिप्लोमॅट्स (Diplomats) तेथेच बसून होते आणि रशियन परराष्ट्रमंत्र्यांचे भाषण ऐकत होते. ...

'या' सुंदरीला बघताच तिच्यावर फिदा झाले होते Vladimir Putin, एक दिवस अचानक झाली गायब - Marathi News | Rumoured girlfriend of Vladimir Putin is gymnast who vanished secretly see pictures | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' सुंदरीला बघताच तिच्यावर फिदा झाले होते Vladimir Putin, एक दिवस अचानक झाली गायब

Vladimir Putin Rumoured girlfriend : एलिना काबायेवाचं नाव खेळात मिळालेल्या यशामुळे जेवढं चर्चेत नव्हतं, त्यापेक्षा जास्त प्रसिद्ध ती पुतिन यांच्यासोबतच्या नात्यामुळे झाली होती. ...

Russia Ukraine War: युद्ध थांबण्यासाठी भगवान शिव यांच्याकडे प्रार्थना करा, युक्रेनच्या राजदूताचं शिवभक्तांना आवाहन; म्हणाले... - Marathi News | Russia Ukraine War Russia Ukraine crisis Ukrainian ambassador to india igor polikha urged pray shiva to end war | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युद्ध थांबण्यासाठी भगवान शिव यांच्याकडे प्रार्थना करा, युक्रेनच्या राजदूताचं शिवभक्तांना आवाहन

नवी दिल्ली येथे माध्यमांशी बोलताना युक्रेनचे भारतातील राजदूत इगोर पोलिखा यांनी हे आवाहन केले आहे, याचा एक व्हिडिओदेखील समोर आला आहे. ...

सैनिकाला खुन्नस देणाऱ्या मुलीचा व्हायरल व्हिडिओ; ‘तिच्या’ धाडसाचं आजही जगभर कौतुक - Marathi News | Russia ukraine latest news : little girl ready to kill russian soldier for her country people are saluting | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सैनिकाला खुन्नस देणाऱ्या मुलीचा व्हायरल व्हिडिओ; ‘तिच्या’ धाडसाचं आजही जगभर कौतुक

पॅलेस्टिनी मुलीचा जिगरबाज व्हिडिओ युक्रेन-रशिया युध्दातला म्हणून व्हायरल, व्हिडिओ जुना.. मात्र त्या मुलीच्या धाडसाचं आजही जगभर कौतुक. ...

Russia Ukraine War: अमेरिकेकडून रशियाच्या १२ राजदूतांची हकालपट्टी, हेरगिरीचा केला आरोप - Marathi News | Russia ukraine crisis US expels 12 Russian diplomats at United Nations citing espionage activities | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेकडून रशियाच्या १२ राजदूतांची हकालपट्टी, हेरगिरीचा केला आरोप

अमेरिकेनं संयुक्त राष्ट्रात रशियन मिशनच्या १२ सदस्यांची हेरगिरीच्या आरोपाखाली हकालपट्टी करण्याचा निर्णय जारी केला आहे. ...

धक्कादायक! खार्कीव्हमधल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू; परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती - Marathi News | Ministry of External Affairs says that an Indian student lost his life in shelling in Kharkiv | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खार्कीव्हमधल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू; पररष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती

मंत्रालय या विद्यार्थ्याच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहे. ...