Russian Model Gretta Vedler : पैशाच्या वादातून दिमित्री कोरोविनने ग्रेटाची हत्या केल्याचे सांगण्यात आले. तसेच, या हत्येचा आणि ग्रेटाच्या राजकीय विधानाचा काहीही संबंध नसल्याचे म्हटले जात आहे. ...
अमेरिकेचे केवळ सिक्रेटस्च तिनं रशियाला पुरवले नाहीत, तर अमेरिकेचे अनेक नेते, उद्योजक यांना रशियाच्या गळाला लावण्याचं काम एलेनानं केलं, असं आता सरकारच्या वतीनं थेट न्यायालयातही सांगण्यात आलं आहे. ...
रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 21 दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धावर बुधवारी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने निकाल देताना दोन्ही बाजूंनी हे युद्ध त्वरित थांबवावे, असे म्हटले आहे. ...
युक्रेनमध्ये झालेल्या भीषण हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी मोठे वक्तव्य केले आहे. लावरोव्ह यांनी दिलेले संकते पाहता रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध आता संपुष्टात येण्याची चिन्ह आहेत. ...
Indian Missile in Pakistan Case: कोणत्याही क्षणी भारत-पाकिस्तान युद्धाचा भडका उडाला असता. पहिले, दुसरे महायुद्ध असेच सुरु झालेले. एकेक देश आपोआप युद्धात उतरत गेले. ही क्रोनोलॉजी आहे. दोनदा अशी चूक होता होता राहिली. ...