रशियानेही युक्रेनवरील हल्ले तीव्र करण्याबरोबरच अण्वस्त्र हल्ल्यांची धमकीही पुन्हा दिली आहे. येत्या १९ दिवसांत युद्धाचा खात्मा करण्याचा रशियाचा इरादा असल्याचे बोलले जात आहे. ...
युएनएचआरसीने म्हटले आहे की, युक्रेनच्या शेजारी देशांपैकी एकट्या पोलंडने सर्वाधिक २८ लाख निर्वासितांना आश्रय दिला आहे. त्यानंतर रोमानिया, हंगेरी, मोल्दोवा, स्लोवाकिया, बेलारूस या देशांतही युक्रेन निर्वासित गेले आहेत. ...
फिनलंडच्या पंतप्रधान सना मरीन आणि स्वीडनच्या पंतप्रधान मागदालेना ॲण्डरसन यांनी (‘महिला’ असूनही) पुतिन यांना विरोध केल्यानं आपला ‘अपमान’ झाल्याची पुतिन यांची भावना आहे. ...
जेलेन्स्की यांनी जगाला रशियाच्या अण्वस्त्र हल्ल्यासाठी तयार राहण्याचा इशारा दिला हाेता. तसेच लाेकांनी किरणाेत्सर्गराेधक औषधांचा साठा करायला सुरुवात करावी, असेही सांगितले हाेते. ...
संयुक्त राष्ट्रसंघाचे १९३ सदस्य देश म्हणजे मांजराच्या गळ्यात घंटा कुणी बांधायची यावर विचार करण्यासाठी एकत्र जमलेल्या उंदरांचा जणू समूह बनला आहे. महामारीत कोट्यवधी बळी गेलेच आहेत. आता जणू महायुद्धात कोट्यवधी जीव जाण्याची जग वाट पाहत आहे. बलवानांपुढे ज ...