लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया

Russia, Latest Marathi News

Crude Oil: संपूर्ण जगात उडेल तेलाचा भडका, किमती तिपटीने वाढतील, पुतीन जगाला वेठीस धरण्याच्या तयारीत - Marathi News | Crude Oil: Oil spills around the world, prices will triple, Putin ready to take the world by storm | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संपूर्ण जगात उडेल तेलाचा भडका, किमती तिपटीने वाढतील, पुतीन जगाला वेठीस धरण्याच्या तयारीत

Russia: रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. मात्र रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी उचललेल्या एका पावलामुळे खनिज तेलाच्या किमतीचा भडका उडण्याची शक्यता आहे. ...

ओदेसात रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, १९ ठार; एक दहशतवादी देश आमच्या नागरिकांची हत्या करीत आहे - युक्रेन - Marathi News | Russian missile strike in Odessa, 19 killed; Ukraine says A terrorist country is killing our citizens | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ओदेसात रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, १९ ठार; एक दहशतवादी देश आमच्या नागरिकांची हत्या करीत आहे - युक्रेन

युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर जेलेंस्की यांच्या कार्यालयाचे प्रमुख आंद्रे यरमाक यांनी सांगितले की, एक दहशतवादी देश आमच्या नागरिकांची हत्या करीत आहे. ...

सोने पुन्हा महागणार? अमेरिका-ब्रिटनने रशियाचे सोने घेण्यास दिला नकार - Marathi News | Will gold price up again US-Britain refuse to accept Russian gold | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सोने पुन्हा महागणार? अमेरिका-ब्रिटनने रशियाचे सोने घेण्यास दिला नकार

जगभरात सोन्याच्या दरात वाढ होणार असली तरी, भारतासाठी स्वस्त सोने खरेदीची संधी निर्माण झाली आहे. रशिया भारताला कच्च्या तेलाप्रमाणे सोनेही स्वस्त किमतीत ॲाफर करू शकते. ...

Agneepath Scheme: देशाेदेशींचे ‘अग्निवीर’; जगातीलअनेक देशांत ‘अग्निपथ’सारखी पद्धत - Marathi News | ‘Agniveer’ of the country; Agniveer-like method in many countries of the world | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :देशाेदेशींचे ‘अग्निवीर’; जगातीलअनेक देशांत ‘अग्निपथ’सारखी पद्धत

सैन्यदलाच्या संख्येचा विचार केल्यास चीननंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. केंद्र सरकारने संसदेत १५ मार्च २०२१ रोजी दिलेल्या माहितीनुसार तिन्ही सैन्यदलांत एकूण १३ लाख ४० हजार ९५३ जवान व अधिकारी आहेत ...

कठीण काळात भारतानं दिली रशियाची साथ; आता पुतीन यांनी दिली मोठी ऑफर - Marathi News | Brics Russian president Vladimir Putin said talks on to open indian stores in russia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कठीण काळात भारतानं दिली रशियाची साथ; आता पुतीन यांनी दिली मोठी ऑफर

पुतिन म्हणाले, 2022 च्या पहिल्या तीन महिन्यांत रशिया आणि ब्रिक्स देशांमधील व्यापार 38 टक्क्यांनी वाढला आहे. रशियाचा ब्रिक्स देशांसोबतचा व्यापार वाढून 45 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला आहे. ...

Nobel Price: युक्रेनच्या बालकांसाठी ‘नोबेल’चा केला लिलाव, पाच लाख डॉलरची रक्कम देणार युनिसेफला - Marathi News | Nobel auction for Ukrainian children to raise 500,000 for UNICEF | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनच्या बालकांसाठी ‘नोबेल’चा केला लिलाव, पाच लाख डॉलरची रक्कम देणार युनिसेफला

Nobel Price: रशियाचे पत्रकार दिमित्री मुरातोव यांनी आपल्याला शांततेसाठी मिळालेल्या नोबेल पुरस्काराचा लिलाव करून त्यातून मिळालेली ५ लाख डॉलरची रक्कम ते युक्रेनच्या बालकांच्या मदतीसाठी युनिसेफकडे सुपुर्द करणार आहेत.  ...

दोन आठवड्यांपासून उपाशी होत्या 20 मांजरी, मालकीन घरात शिरताच केला हल्ला, लचके तोडत घेतला जीव - Marathi News | Woman eaten by 20 pet cats after collapsing dead in house | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दोन आठवड्यांपासून उपाशी होत्या 20 मांजरी, मालकीन घरात शिरताच केला हल्ला, लचके तोडत घेतला जीव

पोलिसांना महिलेचा अर्धवट खाल्लेला मृतदेह तिच्या घरात सापडला. तेव्हा तिच्या मृतदेहाला भुकेल्या मांजरींनी वेढलेले होते. ...

पुतिन यांच्या पोर्टेबल टाॅयलेटचं रहस्य! ‘सिक्रेट’ नेमकं आहे तरी काय?  - Marathi News | The secret of vladimir putin portable toilet What exactly is a secret | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतिन यांच्या पोर्टेबल टाॅयलेटचं रहस्य! ‘सिक्रेट’ नेमकं आहे तरी काय? 

का करतात पुतिन असं? गेल्या अनेक वर्षांपासून पुतिन यांच्या आरोग्याविषयी, त्यांच्या प्रकृतीविषयी अनेक विवाद आहेत. ...