"अमेरिका आणि पाश्चात्य देशांवर थेट हल्ला चढवत ते म्हणाले, "ते नवीन वसाहतवादी शक्तींप्रमाणे वागत आहेत, ज्या केवळ स्वतःच्याच फायद्याचा विचार करतात. हा दबाव अन्याय्य आणि एकतर्फी आहे." ...
India गेल्या काही काळापासून भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध कमालीचे तणावपूर्ण बनलेले आहेत. त्यादरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर सुमारे ५० टक्के एवढं टॅरिफ लावलं आहे. त्यामुळे भारताकडून अमेरिकेमध्ये होणााऱ्या निर्यातीला ...
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार भारत काही केल्या अमेरिकेसोबत मांसाहारी दुधाची आणि शेती उत्पादनांची डील करत नाहीय म्हणून ट्रम्प थयथयाट करत आहेत. ...
India US Partnership: भारताला स्वतःची भरभराट करायची असेल, तर चीन आणि रशियापेक्षा अमेरिका सगळ्यात चांगला साथीदार आहे. भारतासाठी अमेरिकेची भागीदारी महत्त्वाची आहे, असे भाष्य उद्योगपती हर्ष गोयंका यांनी केले. त्यांनी सात मुद्दे यासंदर्भात मांडले आहेत. ...
रशियाने म्हटले की, अमेरिकेने अर्थव्यवस्थेचा वापर शस्त्र म्हणून केला आहे, परंतु त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की मित्र कधीही निर्बंध लादत नाहीत. रशिया कधीही असे निर्बंध लादणार नाही. ...