इस्लामाबादमध्ये रशियाचे राजदूत म्हणून काम करणारे अल्बर्ट खोरेव्ह यांनी पाकिस्तानी अँकरला सडेतोड उत्तर दिले. पाकिस्तान आणि भारताने काश्मीर वाद केवळ द्विपक्षीय मार्गानेच सोडवावा, असे त्यांनी सांगितले. ...
भारतीय रिफायनर्सनी नोव्हेंबरसाठी आधीच ऑर्डर दिल्या आहेत, यामध्ये डिसेंबरमध्ये येणारे काही कार्गो देखील समावेश आहेत. भारत सरकारने अद्याप रिफायनर्सना रशियन तेल आयात कमी करण्यासाठी कोणतेही ऑर्डर पाठवलेले नाहीत. ...
युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून तेल खरेदी करण्यावरून अनेक देशांवर दबाव असताना, भारताने मात्र आपल्या ऊर्जा सुरक्षेला प्राधान्य देत मोठी खरेदी केली आहे. ...
रशियन सैन्याने युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर खार्किव्हला लक्ष्य केले. रात्री त्यांनी शक्तिशाली ग्लाइड बॉम्ब आणि ड्रोन हल्ले केले, यामध्ये एका रुग्णालयावर हल्ला झाला, या हल्ल्यात सात लोक जखमी झाले. ...