युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
Russia-Ukraine War : युद्ध थांबवण्याच्या दिशेने रशिया आणि अमेरिकन अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीवरुन युक्रेनच्या प्रमुखांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ...
Russia New RS-28 Sarmat Ballistic Missile Test Failed: मागच्या अडीच वर्षांपासून युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान, रशियाकडून त्यांच्याकडील शस्त्रास्त्र सातत्याने अद्ययावत केली जात आहेत. दरम्यान, रविवारी रशियाच्या शस्त्रास्त्र मोहिमेला मोठा धक्क ...
PM Narendra Modi In Ukraine: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा पोलंडचा दौरा आटोपून युक्रेनमध्ये पोहोचले आहे. ट्रेनने प्रवास करून युक्रेनची राजधानी किव्ह येथे पोहोचल्यानंतर नरेंद्र मोदींचं जोरदार स्वागत करण्यात आलं. त्यानंतर नरेंद्र मोदी आणि युक् ...
PM Modi Meet Ukraine President Zelensky : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या युक्रेन दौऱ्यावर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी हे युक्रेनला पोहोचले आहेत. ...