युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
Narendra Modi Joe Biden : आपण रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांना थेट चर्चेबद्दल सुचवलं होतं असंही मोदींनी यादरम्यान सांगितलं. ...
HQ-22 Missile in Serbia: HQ-22 क्षेपणास्त्र प्रणाली 170 किमीपर्यंत लक्ष्य नेस्तनाभूत करू शकते. या क्षेपणास्त्राचे वजन 300 किलो आणि लांबी सात मीटर आहे. ...
India-US Relation: सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामध्ये भारताने रशियाबाबत मवाळ भूमिका घेतली होती. त्यामुळे अमेरिका नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या. दरम्यान, भारत आणि अमेरिका यांच्यात वन प्लस टू चर्चेपूर्वी अमेरिकेचे संरक्षण ...
रशियाने युक्रेनवर गेल्या चोवीस तासांत केलेल्या हल्ल्यांमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला व १४ जण जखमी झाले आहेत. येत्या काही दिवसांत युद्ध आणखी तीव्र होणार आहे. ...