युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की हे रशियाच्या स्पेशल सर्व्हिसच्या नेतृत्त्वाखाली केल्या गेलेल्या आणखी एका हल्ल्यातून बचावले आहेत. कीव्ह पोस्ट द्वारे याची माहिती देण्यात आली आहे. ...
Russia Ukraine War: शहरी युद्धामध्ये छोट्या आणि मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची गरज भासते. त्यांच्या तुटवड्यामुळे युक्रेनला मोठ्या प्रमाणान नुकसानीचा सामना करावा लागला. युक्रेनला रशियाच्या हल्ल्यांना चोख उत्तर देता आलां नाही. (MRSAM Missile) मात्र ...
Russia Ukraine War Update: पहिल्याच दिवशी कीव्ह पडते की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. रशियन फौजा कीव्हच्या वेशीवर धडकू लागल्य़ा होत्या. आकाशातून एकामागोमाग एक अशी मिसाईल इमारतींवर पडत होती. पण आज ३३ दिवस झाले. ...