म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
Russia War: जवळपास तीन हजारांपेक्षा जास्त सैन्य बंकर्स असलेला देश नॉर्वे पुन्हा एकदा आपले बंकर्स कार्यन्वयीत करू लागला आहे. बंद ठेवलेल्या बंकर्सची साफसफाई केली जात आहे. ...
Russia Ukrain War News: एकीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेलं युद्ध थांबण्याचे काही संकेत मिळत आहेत. तर दुसरीकडे या दोन्ही देशांमधील संघर्ष अधिकच तीव्र होत आहे. दरम्यान, मॉस्कोमध्ये एका आलिशान ऑरस लिमोझिन कारमध्ये मोठा स्फोट झाला आहे. ...
भारताचे रशियाशी दशकांपासूनचे संबंध आहेत. रशिया हा भारताला संरक्षण उपकरणांचा एक प्रमुख पुरवठादार देखील आहे. याशिवाय, युक्रेन युद्धावरून पाश्चात्य निर्बंधांना तोंड देत असलेल्या रशियानेही भारताला सवलतीच्या दरात तेल विकले आहे. ...
Russia Ukrain War: रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेलं युद्ध अनेक प्रयत्नांनंतरही थांबण्याची चिन्हे दिसत नाही आहे. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी धक्कादायक भाकित केलं आहे. ...