युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
जॉन्सन यांच्या भेटीचा व्हिडिओही युक्रेन सरकारने सोशल मीडियावर शेअर केला आहे. दोन मिनिटांहून अधिकच्या या व्हिडिओत हे दोन्ही नेते स्नायपर्स आणि इतर सुरक्षा व्यवस्थेत फिरताना दिसत आहेत. ...
Russia Ukraine War: भारतीय गव्हाची निर्यात दोन वर्षांपासून वाढू लागली आहे. यावर्षी रशिया व युक्रेन युद्धामुळे त्यामध्ये तीन पट वाढ झाली आहे. एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या दहा महिन्यांत तब्बल ६६ लाख ६९ हजार टन निर्यात झाली ...
युक्रेनला रशियाच्या रणगाड्यांना उडविण्यात खूप मोठे यश मिळाले आहे. रशियाच्या या वाहनांमध्ये काही त्रूटी होत्या, त्यामुळे ती सहज लक्ष्य ठरली असे यावरून दिसत आहे. हे रणगाडे भारतीय सैन्य देखील वापरते. ...
अमेरिकेसह अनेक NATO देशांनी UNGA च्या मतदानात भाग घेतला. रशियावर युक्रेनमधील बुचा शहरातील नरसंहाराचाही आरोप आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांनी तर, बूचामध्ये युद्ध गुन्हा (War Crime) घडला असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. ...