युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
रशियातील नागरिकांचे आजच्या रशियापेक्षा पूर्वीच्या सोव्हिएत रशियावरच अधिक प्रेम असल्याचा निष्कर्ष एका सर्वेक्षणातून काढण्यात आला. त्यामुळे रशियाने आता घेतलेल्या विस्तारवादी भूमिकेला त्या देशातून कमी प्रमाणात विरोध होताना दिसतो. ...
Anubhav Bhasin Wedding: प्रसिद्ध गायिका नेहा भसीन हिचा भाऊ अनुभव भसीनने हल्लीच लग्न केलं आहे. हे लग्न खूप खास ठरलं आहे कारण या लग्नातीव वधू अॅना होरोडेट्स्का युक्रेन युद्धादरम्यान भारताता आली आहो. आता या विवाहाचे फोटो प्रसामाध्यमांसमोर आले आहेत. ...
Russia Ukraine Crisis: रशियासमोर युक्रेनचा निभाव लागेल, अशी अपेक्षाही कुणी केली नव्हती. पण, रशियापेक्षा लहान असलेला युक्रेन रशियाला जोरदार प्रत्युत्तर देताना दिसत आहे. ...
हल्ले सुरु होताच युक्रेन लगेच शरणागती पत्करेल असा रशिया अंदाज होता. परंतु ५५ दिवसांनतरही हा संघर्ष सुरुच आहे. युक्रेनचा पाडाव करण्यासाठी रशिया लहान अणुबॉम्ब म्हणजे सामरिक आण्विक शस्रांचा वापर करू शकतो, अशी भीती जाणकारांनी वर्तविली आहे. ...
यासंदर्भात एका दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिका युक्रेनला लष्करी हेलिकॉप्टर, हॉवित्झर तोफा, अत्याधुनिक लष्करी वाहने अशी विविध प्रकारची ६१ अब्ज रुपयांची संरक्षण सामग्री देणार आहे. ...