युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
रशियानेही युक्रेनवरील हल्ले तीव्र करण्याबरोबरच अण्वस्त्र हल्ल्यांची धमकीही पुन्हा दिली आहे. येत्या १९ दिवसांत युद्धाचा खात्मा करण्याचा रशियाचा इरादा असल्याचे बोलले जात आहे. ...
यंदाच्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीमध्ये नेटफ्लिक्सच्या सबस्क्रायबर्सची संख्या २२.१६ कोटी इतकी नोंदविण्यात आली. गेल्या वर्षीच्या अखेरच्या तिमाहीपेक्षा हा आकडा २ लाखांनी कमी आहे. ...
युएनएचआरसीने म्हटले आहे की, युक्रेनच्या शेजारी देशांपैकी एकट्या पोलंडने सर्वाधिक २८ लाख निर्वासितांना आश्रय दिला आहे. त्यानंतर रोमानिया, हंगेरी, मोल्दोवा, स्लोवाकिया, बेलारूस या देशांतही युक्रेन निर्वासित गेले आहेत. ...
फिनलंडच्या पंतप्रधान सना मरीन आणि स्वीडनच्या पंतप्रधान मागदालेना ॲण्डरसन यांनी (‘महिला’ असूनही) पुतिन यांना विरोध केल्यानं आपला ‘अपमान’ झाल्याची पुतिन यांची भावना आहे. ...
Russia-Ukraine War: रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी आपलं लक्ष आता डोनबासवर कब्जा करण्याकडे वळवलं आहे. डोनबासवर नियंत्रण मिळवण्यासाठी रशियन सैन्य जंग जंग पछाडत आहे. ...