"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकेचे बाण सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..." पावसाचे तांडव! घरांमध्ये शिरले पाणी आणि चिखल, गाड्या दबल्या गाळात; थरकाप उडवणारी दृश्ये शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... अश्रूही आवरणार नाहीत...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार... "दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं? ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या... रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना... 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती "इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल "ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले? लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं - प्रियंका गांधी
Russia Ukrain Latest war news FOLLOW Russia ukrain, Latest Marathi News युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
नैसर्गिक वायू वितरकांना सीएनजीच्या किमती निश्चित करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. ...
गेल्या सोमवारपासून युक्रेनच्या सुमारे १७०० सैनिकांनी रशियासमोर शरणागती पत्करली आहे. ...
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या मुलीबाबत धक्कादायक दावा केला जात आहे. पुतीन यांनी आपले खासगी आयुष्य जगापासून लपविलेले आहे. ...
मारियुपोल शहरामध्ये झुंज देणारे युक्रेनच्या शेकडो सैनिकांनी रशियाच्या लष्करापुढे शरणागती पत्करली असून अशा सैनिकांची संख्या आता १७३० झाली आहे. ...
Gorge W Bush: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनीच 2003 मध्ये इराकवर आक्रमण करण्याचे आदेश दिले होते. ...
अमेरिकेने लावलेल्या बंदीमुळे भारताच्या हिरे निर्यातदारांवर याचा परिणाम झाला आहे. त्यांना या कंपनीकडून हिऱ्यांची खरेदी करता येत नाहीय. ...
कान्स चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांचे भाषण सध्या जगभर गाजते आहे. त्या भाषणाचा हा गोषवारा. ...
Russia News: सुमारे दीड दिवस चाललेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर 200 पैकी 188 फिन्निश खासदारांनी NATO सदस्यत्वाच्या बाजूने मतदान केले. तर, तुर्कीने फिनलंड आणि स्वीडन दहशतवादी गटांचे गड म्हणून काम करत असल्याचा आरोप करत, आम्ही या विस्ताराला मान्यता देणार नाही ...