युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
Russia : रशियाने गेल्या काही आठवड्यांपासून डाेनबास भागाकडे माेर्चा वळविला आहे. सीव्हेराेडाेनेत्स्क शहराचा ताबा रशियन सैन्याने घेतला आहे. लुहान्स्क भागाचे हे शहर प्रमुख केंद्र आहे. ...
China News: रशिया आणि युक्रेन यांच्यात तीन महिन्यांपासून लांबलेल्या युद्धापासून चीनने चांगलाच धडा घेतला आहे. तज्ज्ञांच्या मते चीन येणाऱ्या दिवसांमध्ये अत्याधुनिक ड्रोन सिस्टिम विकसित करण्यावर वेगाने काम करत आहे. ...
एक छोटासा ड्रोन शांतपणे शत्रुच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या वाहनावर लक्ष ठेवून हल्ला करू शकतो. या स्फोटात वरिष्ठ अधिकऱ्याची गाडी उडून जाते आणि त्यात बसलेले सर्व लोक ठार मारले जातात. ...
Turkey-Syria: अमेरिकेसह अनेक देशांनी तुर्कस्तानला याबाबत इशारा दिला आहे, मात्र राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांच्यावर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही. ...
न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, 'फेस्टिव्हल अलिना' नावाचा हा कार्यक्रम गेल्या महिन्यात ऑलिम्पिक चॅम्पियनच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. मात्र बुधवारी रशिया-1 वाहिनीवर त्याचा प्रीमियर झाला. या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त ...