युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
सुरुवातीपासून भारत कोणत्याही एका बाजूचे समर्थन करण्याचे टाळत होता आणि रशियाविरोधात तीव्र प्रतिक्रिया देत नव्हता, त्यामुळे अमेरिकेसारखे अनेक पाश्चिमात्य देशही भारतावर नाराज होते. ...
Russia-Ukraine War : 'तुमच्याकडे किती सैन्य आहे याची आम्हाला पर्वा नाही, आम्हाला फक्त आमच्या जमिनीची काळजी आहे. त्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढू', असे झेलेन्स्की म्हणाले. ...
Daria Dugin Death: पुतीन यांचा राईट हँड समजल्या जाणाऱ्या मुत्सद्दीच्या मुलीची कार बॉम्बने उडवून देत हत्या करण्यात आली. परंतू खरे लक्ष्य ती नव्हतीच, तर पुतीन यांच्या सर्व युद्धांचा मास्टरमाईंड होता. ...
एनएमसीनं स्टुडंट एक्सचेंज मोबिलिटी प्रोग्रामला मान्यता देण्यास नकार दिला. यानंतर युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ...
फोटोतून स्फोटाची तीव्रता दिसत आहे. हा एक स्फोट नसून स्फोटांची मालिकाच या बेसवर घडविण्यात आलाचा दावा आंतरराष्ट्रीय मीडिया करत आहे. रशियन मंत्रालयानुसार या हल्ल्यात कोणतेही विमान उद्ध्वस्त झालेले नाही. ...