लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
युक्रेन आणि रशिया

Russia Ukrain Latest war news

Russia ukrain, Latest Marathi News

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
Read More
“पुतिन घाबरले, स्वत:च्याच सैन्याने पाठीत खंजीर खुपसल्याने लपून बसले”; झेलेन्स्कींनी फटकारले - Marathi News | russia mercenary army rebellion amid ukraine war volodymyr zelensky criticised vladimir putin | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“पुतिन घाबरले, स्वत:च्याच सैन्याने पाठीत खंजीर खुपसल्याने लपून बसले”; झेलेन्स्कींनी फटकारले

Volodymyr Zelenskyy On Russia Rebellion: रशियातील घडामोडींवर भाष्य करताना झेलेन्स्की यांनी पुतिन यांना चांगलेच सुनावले आहे. ...

रशियात मोठ्या हालचाली! रातोरात मॉस्कोत रणगाडे, लष्करी वाहने; वॅगनर ग्रुपने रशियन चौक्या ओलांडल्या - Marathi News | Big movement in Russia! Tanks, military vehicles in Moscow overnight; The Wagner group overran Russian checkpoints | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियात मोठ्या हालचाली! रातोरात मॉस्कोत रणगाडे, लष्करी वाहने; वॅगनर ग्रुपने रशियन चौक्या ओलांडल्या

रातोरात मॉस्कोच्या रस्त्यांवर अनेक टँकर पाहून नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण तयार झाले आहे. क्रेमलिनच्या आजुबाजुच्या परिसरात केवळ टँकच नाही तर मोठ्या प्रमाणावर सैन्याची वाहने दिसू लागली आहेत.  ...

पुतीन यांची प्रायव्हेट आर्मी त्यांच्यावरच उलटली! रशियाच्या रोस्तोव शहरावर कब्जा - Marathi News | Vladimir Putin's private army wagner group turned on him! Capture of the Russian city of Rostov | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतीन यांची प्रायव्हेट आर्मी त्यांच्यावरच उलटली! रशियाच्या रोस्तोव शहरावर कब्जा

रशियाच्या पावलोव्हस्क जिल्ह्यात रशियन सैन्य आणि वॅगनर गटाच्या लढवय्यांमध्ये चकमक सुरु झाली आहे. ...

आम्ही तटस्थ नक्कीच नाही...; अमेरिकेला निघण्यापूर्वी मोदींचे रशिया-युक्रेन युद्धावर भाष्य - Marathi News | We are certainly not neutral...; PM Narendra Modi comments on Russia-Ukraine war before leaving for America wall street journal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही तटस्थ नक्कीच नाही...; अमेरिकेला निघण्यापूर्वी मोदींचे रशिया-युक्रेन युद्धावर भाष्य

परदेशी गुंतवणूक आकर्षित करणे, नियम शिथिल करणे किंवा नोकरशाही संपवणे अशा आर्थिक आघाडीवर, मोदी सरकारचे अनेकदा कौतुक केले गेले आहे, असे मोदी म्हणाले. ...

ऋषी सुनक यांच्या आईने बनवलेली भारतीय बर्फी युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्कींनी चाखली, Video Viral - Marathi News | uk pm rishi sunak shares mother s homemade barfi with ukraine s president volodymyr zelenskyy gone viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऋषी सुनक यांच्या आईने बनवलेली भारतीय बर्फी युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्कींनी चाखली, Video Viral

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

१९९१ नंतर पहिल्यांदाच! रशियाने बेलारुसमध्ये अण्वस्त्रांचा साठा पोहोचविला; टार्गेट कोण?  - Marathi News | For the first time since 1991! Russia Delivers Nuclear Weapons Stockpile to Belarus; Who is the target? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१९९१ नंतर पहिल्यांदाच! रशियाने बेलारुसमध्ये अण्वस्त्रांचा साठा पोहोचविला; टार्गेट कोण? 

बेलारुसची सीमा ही युक्रेनच्या सीमेला लागून आहे. यामुळे अण्वस्त्रे तिथे तैनात करणे म्हणजे युरोप आणि युक्रेनवर हल्ल्याची तयारी करण्यासारखे आहे. ...

युक्रेनमध्ये उद्ध्वस्त धरणातील पाण्यात बुडाली हजारो घरे... - Marathi News | thousands of houses drowned in the water of the destroyed dam in russia ukraine war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनमध्ये उद्ध्वस्त धरणातील पाण्यात बुडाली हजारो घरे...

नोव्हा काखोवका धरणावर हल्ला केल्याचा आरोप रशिया व युक्रेनने परस्परांवर केला आहे. ...

युद्धात महत्त्वाचे धरण उद्ध्वस्त; शेकडो गावांना पुराचा धोका; रशिया-युक्रेनचे परस्परांवर आरोप - Marathi News | important dam destroyed in war hundreds of villages at risk of flooding russia ukraine mutual accusations | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धात महत्त्वाचे धरण उद्ध्वस्त; शेकडो गावांना पुराचा धोका; रशिया-युक्रेनचे परस्परांवर आरोप

रशियाच्या ताब्यात असलेल्या खेरसन भागातील अतिशय महत्त्वाचे धरण स्फोटानंतर उद्ध्वस्त झाले आहे. ...